शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

"देशाच्या इतिहासावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही", NSA अजित डोवाल यांनी सांगितली तीन कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 09:45 IST

NSA Ajit Doval : अजित डोवाल म्हणाले, "ज्यांच्या इतिहासाची जाणीव वेगळी आहे की माझा नायक तुमचा खलनायक आहे, तर तुम्ही आणि मी राष्ट्र निर्माण करू शकत नाही."

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मंगळवारी (दि.९) सांगितले. तसेच, ज्या लोकांना आपल्या इतिहासाची समान जाणीव असते आणि त्यांच्या भविष्याची समान दृष्टी असते, ते लोक राष्ट्र निर्माण करतात, असेही अजित डोवाल म्हणाले.

प्राचीन भारत आणि इतिहासाचे विविध टप्पे आणि त्यातील उपलब्धी या 11 अंकांच्या पुस्तक मालिकेचे प्रकाशन मंगळवारी दिल्लीत करण्यात आले. यावेळी अजित डोवाल बोलत होते. अजित डोवाल म्हणाले, "आमच्या इतिहासावर कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. यावर टीकाकारही काही बोलू शकत नाहीत. याचे कारण प्राचीन आहे. हे सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. दुसरे म्हणजे त्याचे सातत्य आहे आणि तिसरा म्हणजे त्याचा अफाट विस्तार आहे."

प्रकाशन सोहळ्याला संबोधित करताना अजित डोवाल म्हणाले, "ज्यांच्या इतिहासाची जाणीव वेगळी आहे की माझा नायक तुमचा खलनायक आहे, तर तुम्ही आणि मी राष्ट्र निर्माण करू शकत नाही." तसेच,  या पुस्तकात विद्वानांच्या मोठ्या समुहाचे अभ्यासनिबंध असल्याचे अजित डोवाल यांनी सांगितले. दरम्यान, विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन (VIF) आणि आर्यन बुक्सद्वारे प्रकाशित प्राचीन भारत का इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवाल