शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

झुंडशाही करणारे राष्ट्रवादी कसे- नायडूंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 04:34 IST

जमावाने केलेल्या हत्यांमध्ये (लिंचिंग) आणि द्वेषाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेले स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकतात, असा प्रश्न उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे.

नवी दिल्ली : जमावाने केलेल्या हत्यांमध्ये (लिंचिंग) आणि द्वेषाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेले स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकतात, असा प्रश्न उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे. ते मंगळवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विशिष्ट समाजासंबंधी किंवा सामाजिक संबंधांविषयीच्या समाजाच्या वर्तनात बदल होणे गरजेचे आहे.‘तुम्ही जेव्हा दुसऱ्या माणसाला मारता, तेव्हा तुम्ही स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकता? म्हणून विशिष्ट समाजासंबंधीच्या वर्तनात बदल होणे आवश्यक आहे. धर्म, जात, कातडीचा रंग किंवा लिंग याच्या आधारे तुम्ही भेदभाव करता. राष्ट्रवाद, भारत माता की जय यांना फार व्यापक अर्थ आहे. लिंचिंगसारख्या घटनांचे राजकारण केले जाऊ नये किंवा त्यांना राजकीय पक्षाशी जोडू नये,’ असे नायडू यांनी सांगितले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू