शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय खणिकर्म आरोग्य संस्था गुजरातला पळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:04 IST

मध्य भारतातील कामगारांवर अन्याय; प्रयोगशाळाही हलविण्याच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील केंद्रीयखाण मंत्रालयाच्या अंतर्गतअसलेल्या राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य (एनआयएमएच) या संस्थेचे विलिनीकरण करून ती अहमदाबाद येथील केंद्रीय आरोग्य व परिवार मंत्रालयाच्या अखत्यारीतील आयसीएमआर अंतर्गत एनआयओएचमध्ये विलीन करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.कोरोनाच्या अभूतपूर्व संकटातही ही संस्था स्थलांतरित करण्याचीप्रक्रिया केंद्रीय प्रशासनानेसुरू केली असून येथील अधिकारीव कर्मचाऱ्यांच्या बदल्या करूनत्यांना तात्काळ प्रभावाने बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे आदेशदेण्यात आले आहेत. यानिर्णयामुळे मध्य भारतातील खाण कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे.मध्य भारतात म्हणजे नागपूर चंद्रपूर, व शेजारच्या राज्यातखाणींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच सर्वांना सोयीचे होईल या हेतूने संपूर्ण भारतात एकमेव असलेली ही संस्था नागपूर येथे २००२ पासून कोलार गोल्ड फिल्ड कर्नाटकवरून स्थलांतरित करण्यात आली. नागपूर येथील एनआयएमएचची सुसज्ज आणि भव्य प्रयोगशाळाही हलविण्याची तयारी सुरु आहे. केंद्राने हा निर्णय गेल्या वर्षी घेतला. त्यासाठी येथील कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.केंद्राकडे पाठपुरावासामाजिक कार्यकर्त्या व मानवाधिकार अभ्यासक अ‍ॅड. अंजली साळवे संस्था वाचवण्यासाठी प्रयत्नरत आहे. केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी अनेक लोकप्रतिनिधींना निवेदनही दिले. संस्थेचे प्रादेशिक कार्यालय नागपुरात राहिले तर मध्य भारतातील कर्मचाºयांना त्याचा फायदा होईल. त्यासाठी नागपूरचे कार्यालय हे सेंट्रल झोन म्हणून ठेवावे, असा मार्गही त्यांनी सुचविला आहे.

टॅग्स :Gujaratगुजरात