शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं संकेतस्थळ हॅक; बलात्काऱ्यांविरोधातील मजकूर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 11:18 IST

इंग्रजी आणि हिंदीमध्ये मजकूर पोस्ट

नवी दिल्ली: राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं संकेतस्थळ काल हॅक झालं होतं. बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याचा संदेश हॅकर्सनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केला होता. बलात्कार प्रकरणात केल्या जाणाऱ्या राजकारणाचा निषेधही हॅकर्सकडून करण्यात आला. शुक्रवारी दुपारी काही तास हा संदेश संकेतस्थळावर दिसत होता. याबद्दलची माहिती आयटी सेलला देण्यात आली. यानंतर लगेचच हा मजकूर डिलीट करुन संकेतस्थळ पूर्ववत करण्यात आलं. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं (एनएफएआय) संकेतस्थळ रनटाईम सोल्युशन्य या खासगी कंपनीनं तयार केलं आहे. संकेतस्थळ आकर्षक करण्यासाठी या कंपनीकडे जबाबदारी देण्यात आली होती. काल हॅकर्सनी संकेतस्थळ हॅक करुन त्यावर इंग्रजी आणि हिंदीत मजकूर प्रसिद्ध केला. बलात्कार प्रकरणाचं राजकारण करु नका आणि या घटनेला धार्मिक रंग देऊ नका, असा मजकूर हॅकर्सनी प्रसिद्ध केले होते. संकेतस्थळ हॅक करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींनी कोणताही डेटा चोरण्याचा प्रयत्न केला नसल्याची माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या संकेतस्थळाचं सुरक्षा ऑडिट करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं संकेतस्थळ हॅक करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाचं संकेतस्थळदेखील हॅक करण्यात आलं होतं.