शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेसचे जागावाटप जाहीर; पाच जागांवर एकमेकांविरोधात लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 20:17 IST

सोमवारी सायंकाळी या जागावाटपाची घोषणा करण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षांनी निवडणूक होत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये एकामागोमाग एक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करू लागले आहेत. आज भाजपाने यादी जाहीर केल्यानंतर वादंग झाल्याने पुन्हा ती मागे घेत ४० पैकी १५ च नावे ठेवली आहेत. तरीही उमेदवारीवरून वाद सुरु आहेत. असे असताना नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आघाडीची घोषणा केली आहे. 

दोन्ही पक्षांनी जागा वाटप जाहीर केले असून फारुख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स ५१ जागा तर काँग्रेस ३२ जागा लढविणार आहे. दोन्ही पक्ष ८५ जागांवर उमेदवार देणार आहेत. सीपीआयएम आणि पँथर्सच्या वाट्याला एक-एक जागा सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

सोमवारी सायंकाळी या जागावाटपाची घोषणा करण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षांनी निवडणूक होत आहे. एनसी आणि काँग्रेसने पाच जागांवर परस्पर सहमती न बनल्याने या जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचे ठरविले आहे. इंडिया आघाडीचा मुख्य उद्देश जम्मू काश्मीरला वाचविण्याचा आहे. एक मैत्रीपूर्ण सरकार बनविण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही एकत्र लढणार आणि जिंकणार आहोत, असे काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. 

जम्मू-कश्मीरला केंद्र शासित प्रदेश बनविण्यात आले आहे. तेथील 370 कलम रद्द करण्यात आले आहे. यानंतर तिथे पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. यामुळे भाजपाला या राज्याकडून जास्त अपेक्षा आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरJammu and Kashmir National Conferenceजम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सcongressकाँग्रेस