शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त; मोदी सरकारवर राहुल गांधी यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 05:50 IST

मोदी सरकारने घेतलेल्या जीएसएटी लागू करण्याच्या तसेच नोटाबंदीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त झाली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

ढोलपूर : मोदी सरकारने घेतलेल्या जीएसएटी लागू करण्याच्या तसेच नोटाबंदीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त झाली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.राजस्थानमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या राजस्थानमधील ढोलपूर जिल्ह्यातील मनिया येथून राहुल गांधी यांच्या रोड शोला मंगळवारी प्रारंभ झाला. ते या रोड शोदरम्यान १५० कि.मी.चा प्रवास करणार आहेत. उद्या, बुधवारी ते बिकानेर शहराला भेट देणार आहेत. राहुल गांधी म्हणाले की, आपल्याला ‘चौकीदार’ बनायचे आहे, असे मोदी २०१४ च्या निवडणुकांतील प्रचारसभांमध्ये केलेल्या भाषणात सांगत असत. मात्र, नेमका कोणाचा चौकीदार व्हायचे आहे हे त्यांनी कधीही सांगितले नाही. याबाबतचे खरे चित्र अनिल अंबानींना त्यांच्याकडून ज्या प्रकारे मदत करण्यात आली त्यानंतर स्पष्ट झाले. हिंदुस्थान एरॉनॉटिकल लिमिटेड हा सार्वजनिक उपक्रम सक्षम असतानाही त्याला डावलून आजपर्यंत एकही विमान न बनविलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेल विमान खरेदी व्यवहारात भागीदार करून घेण्यात आले. (वृत्तसंस्था)शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाहीरोड शो सुरू होण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना ते म्हणाले की, मोदी सरकारने शेतकºयांचे एक रुपया कर्जही माफ केलेले नाही. या सरकारने राबविलेल्या मेक इन इंडिया योजनेंतर्गत मोबाईल व टी-शर्टच्या निर्मितीसाठी केलेले प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरले आहेत. आता चीनमध्ये निर्मिती करून या दोन गोष्टी भारतात आणल्या जात आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी