शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या देशाच्या साधनसंपत्तीवर आमचा डोळा नाही : नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:45 IST

कोणत्याही देशाच्या साधनसंपत्तीचे शोषण करण्याचा भारताचा हेतू नाही आणि कोणाच्याही भूभागावरही आमचे लक्ष नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या संसदीय संमेलनात ते येथे बोलत होते. जागतिक स्तरावर भारताने विधायक भूमिका बजावलेली आहे, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : कोणत्याही देशाच्या साधनसंपत्तीचे शोषण करण्याचा भारताचा हेतू नाही आणि कोणाच्याही भूभागावरही आमचे लक्ष नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या संसदीय संमेलनात ते येथे बोलत होते. जागतिक स्तरावर भारताने विधायक भूमिका बजावलेली आहे, असेही ते म्हणाले.मोदी म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने कट्टरवादाचा मुकाबला केला जाऊ शकतो. जागतिक स्तरावर भारताने नेहमीच सकारात्मक भूमिका बजावलेली आहे. कोणत्याही देशासोबत आम्ही आमच्या धोरणाचे मूल्यांकन फायदा व तोटा या दृष्टीने करीत नाही. आम्ही त्याकडे मानवीय मूल्यांच्या दृष्टिकोनातून पाहतो. भारताचे विकासाचे मॉडल हे एका हाताने घ्या, दुसºया हाताने द्या अशा विचारांवर आधारित नाही. तर, संबंधितदेशाची गरज आणि प्राधान्य यांवर अवलंबून आहे.भारतीय वंशाच्या संसद सदस्यांचे हे पहिलेच संमेलन आहे. भारतीय वंशाच्या लोकांचा दिवस साजरा करणे २००३ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. महात्मा गांधी हे ९ जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यामुळे हा दिवस भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी साजरा केला जातो.या संमेलनाला २२ देशांतील१२४ लोकप्रतिनिधी तसेच १५महापौर आाले होते. त्यात अमेरिकेतील दोन महापौरही होते. इंग्लंडमधून १५, न्यूझीलंडमधून ३, कॅनडातून ५ लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गियानातूने भारतीय वंशाचे २० लोकप्रतिनिधी आले होते, तर स्वित्झर्लंडमधून १, मॉरिशसमधून११, सूरिनाममधून ९ लोकप्रतिनिधी हजर होते.केनिया, फिलापाइन्स, पोर्तुगाल, टांझानिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतूनही भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधीही आले होते. सार्कपैकी केवळ श्रीलंकेतून भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी आले होते. पाकिस्तान व बांगलादेशातून कोणीही उपस्थित नव्हते.तीन वर्षांत सर्वाधिक गुंतवणूकमोदी म्हणाले की,देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीतील अर्धीगुंतवणूक गेल्या तीन वर्षात झाली आहे. मागील वर्षी देशात रेकॉर्ड १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.या तीन - चार वर्षात भारतात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. आमच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. भारतीय लोकांच्या आशा अपेक्षाही वाढल्या आहेत. देशातील हे परिवर्तन अनेक क्षेत्रात दिसून येत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी