शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अमर सिंह यांच्याकडे सगळ्यांची कुंडली, उद्योगपतींबरोबरच्या मैत्रीवरून मोदींचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 22:33 IST

 केंद्र सरकार आणि भाजपावर उद्योगपतींशी असलेल्या मैत्रीवरून आरोप करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घणाघाती हल्ला केला आहे.

लखनौ -  केंद्र सरकार आणि भाजपावर उद्योगपतींशी असलेल्या मैत्रीवरून आरोप करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घणाघाती हल्ला केला आहे. ज्या नेत्यांचे उद्योगपतींबरोबर फोटो नाहीत. त्यांनीही उद्योगपतींच्या घरी दंडवत घातले आहेत, अमर सिंहांकडे अशा सर्वांची कुंडली आहे, असे मोदी  म्हणाले. फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्तर प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या इन्वेस्टर्स समिटदरम्यान राज्यात झालेल्या गुंतवणुकीतून सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौ येते आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मोदींनी उद्योगपतींचा सन्मान आवश्यक असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, "असेही काही लोक आहेत. ज्यांची उद्योगपतींसोबत छायाचित्रे नाहीत. पण असा कुणीही उद्योगपती नाही, ज्यांच्या घरी जाऊन त्यांनी दंडवत घातलेला नाही. अमर सिंह यांच्याकडे अशा सर्व नेत्यांची कुंडली आहे." 

 "उद्योगपतींच्या शेजारी उभे राहण्यास घाबरणाऱ्यांपैकी आम्ही नाही. उद्योगपतींसोबत एकही छायाचित्र नसलेल्या काही लोकांना तुम्ही पाहिले असेल. पण देशाती असा एकही उद्योगपती नाही, ज्याच्या घरी जाऊन यांनी साष्टांग दंडवत घातलेले नाही. अमर सिंह या सर्वांची कुंडली बाहेर काढतील." असा इशारा मोदींनी दिला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण