शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंचा शिवसेनेवर निशाणा, शिंदेच करणार विमानतळाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 08:03 IST

शिंदे करणार चिपी विमानतळाचे उद‌्घाटन

ठळक मुद्दे२०१४ पर्यंत मी हे विमानतळ उभारण्याचे काम पूर्ण केले; परंतु, शिवसेनेने गेली सात वर्षे काहीही केले नाही. ७ ऑक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचा शिवसेनेच्या खासदाराचा दावाही त्यांनी फेटाळून लावला.

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले आणि सिंधुदूर्गला हवाईमार्गाने जोडणारे चिपी विमानतळ ९ ऑक्टोबरपासून सुरु होईल, अशी घोषणा करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत म्हणाले, वसुलीत शिवसेनेचे नेते मास्टर आहेत.गेल्या सात वर्षापासून तयार असलेले चिपी विमानतळ सुरु करण्यासाठी शिवसेनेने काहीही केले नाही. शिवसेना नेते फक्त वसुलीत मास्टर आहेत, ते कोणतेही काम करीत नाहीत, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. पत्रकारांशी बोलतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, केंद्रीय नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुढाकार घेतल्याने ९ ऑक्टोबरपासून हे विमानतळ सुरु होत आहे. 

२०१४ पर्यंत मी हे विमानतळ उभारण्याचे काम पूर्ण केले; परंतु, शिवसेनेने गेली सात वर्षे काहीही केले नाही. ७ ऑक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचा शिवसेनेच्या खासदाराचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. शिवसेनेचा कोणताही दावा निराधार असतो.  केंद्रात मंत्रिपद दिल्यापासून नारायण राणे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या टीकेमुळे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर राज्यात काढलेली जनआशीर्वाद यात्राही वादात सापडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबबात केलेल्या वादगस्त वक्तव्यामुळे राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना