शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विनय क्वात्रा, विक्रम मिसरी यांची नावे अमेरिकेतील नव्या राजदूताच्या शर्यतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 06:26 IST

Vinay Kwatra: भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू हे येत्या ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शर्यतीत विनय मोहन क्वात्रा तसेच विक्रम मिसरी या दोन ज्येष्ठ राजदूतांची नावे आघाडीवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली - भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू हे येत्या ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शर्यतीत विनय मोहन क्वात्रा तसेच विक्रम मिसरी या दोन ज्येष्ठ राजदूतांची नावे आघाडीवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अमेरिकेत नव्या भारतीय राजदूताची नेमणूक लवकरच केली जाईल, असे तरणजीतसिंग संधू यांना केंद्र सरकारने कळविले आहे. परराष्ट्र सचिव असलेल्या विनय मोहन क्वात्रा यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. विक्रम मिसरी हे सध्या राष्ट्रीय सुरक्षा कौन्सिलच्या सचिवालयात उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या दोघांपैकी एका व्यक्तीची भारताच्या अमेरिकेतील राजदूतपदी नियुक्ती होईल, अशी चर्चा आहे. 

सरकारची खास मर्जीक्वात्रा व मिसरी हे दोन्ही मोदी सरकारच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जातात. ते दोघे जण पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या निकटवर्तीयांपैकी आहेत. या तीन जणांचे ज्या नावावर एकमत होईल तीच व्यक्ती नवा राजदूत असेल, असे सांगण्यात येते. विनय मोहन क्वात्रा यांची या पदासाठी नेमणूक झाली तर मिसरी यांना वेगळी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिका