शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीत बिघाडी? 3 सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं समजलं – कुमारस्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 17:36 IST

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार पडणार ?

बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडीच्या सरकारमध्ये कोणतीही गोष्ट सुरळीत सुरू आहे, असे दिसत नाहीय. दोन्ही पार्टीतील नेत्यांकडून चालता-बोलता अशी काही विधानं केली जात आहे, की ज्यावरुन येथील आघाडी सरकारमध्ये केव्हाही बिघाडी निर्माण होऊ शकते, असे संकेत मिळताहेत. नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही मुख्यमंत्रिपदाबाबत एक मोठे विधान केले आहे.  '3 सप्टेंबरला कोणीतरी नवीन व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं मला समजलंय. मी किती कालावधीपर्यंत मुख्यमंत्री म्हणून राहणार हे महत्त्वाचं नाही. तर चांगलं कार्य करणं माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि हीच गोष्ट माझं भविष्य सुरक्षित करेल', असं कुमारस्वामी म्हणालेत. आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे,असा आरोपही यावेळी कुमारस्वामी यांनी केला. पण दुसरीकडे सरकार पडणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.

दरम्यान, 'मला जर जनतेचा आशीर्वाद मिळाला तर मी पुन्हा एकदा कर्नाटकचा मुख्यमंत्री होईल', असे विधान माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले होते. त्यांच्या विधानानंतर कुमारस्वामी यांनी आपली प्रतिक्रिया दिल्याचं समजतंय. 

 

(वाचा : मी पुन्हा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्यांना विश्वास)

- काय म्हणाले सिद्धरामय्या?राजकारणात जय-पराजय होत असतोच. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने मी परत एकदा मुख्यमंत्री होणार. मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून विरोधी पक्षांनी एकत्र प्रयत्न केले. राजकारणामध्ये जाती आणि धनशक्तीचे प्राबल्य वाढत आहे, असे विधान हसनमध्ये एका सभेत बोलताना सिद्धरामय्या केले. सिद्धरामय्या पुढे म्हणाले, 'लोक मला आशीर्वाद देतील आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने माझा पराभव झाला. पण हा शेवट नाही. राजकारणात जय-पराजय या सामान्य बाबी आहेत.' 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीsiddaramaiahसिद्धरामय्याKarnatakकर्नाटक