शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'माझे वडील लैंगिक शोषण करायचे', मला भीती...; DCW अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 16:48 IST

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आपल्याच वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आपल्याच वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. 'माझे वडील माझे लैंगिक शोषण करायचे. ते रागात मला मारहाणही करायचे असा आरोप मालीवाल यांनी केला आहे.

“माझ्या वडिलांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मला अजूनही आठवते. ते घरी यायचे तेव्हा मला खूप भीती वाटायची. मला अजूनही आठवते की, मी कित्येक रात्री घाबरुन बेडखाली लपून घालवल्या, यावेळी मी थरथर कापयचे, असंही स्वाती मालवील यांनी म्हटले आहे. मुलींवर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी काय करावे, असा विचार त्यावेळी मला यायचा. माझ्यावर झालेला अन्याय मी कधीच विसरणार नाही, ते मला नेहमी मारहाण करायचे, रक्तस्त्राव व्हायचा, खूप मनस्ताप व्हायचा, असंही मालीवाल म्हणाल्या. 

ना ओटीपी, ना मेसेज, खात्यावरुन गायब झाले ५ लाख रुपये; अशी झाली फसवणूक, नेमकं काय घडलं?

"या बालपणातील आघातांवर मात करण्यासाठी खूप मदत केली, “माझ्या आयुष्यात माझी आई, मावशी, मामा आणि आजी-आजोबा नसत्या तर मला वाटत नाही की मी या बालपणीच्या आघातातून कधीच बाहेर पडू शकले असते आणि आज मी तुमच्यामध्ये अशीच उभी असते, असंही स्वाती मालीवाल म्हणाल्या. 'जेव्हा खूप अत्याचार होतात तेव्हा खूप बदल होतात, त्या अत्याचारामुळे तुमच्या आत अशी आग पेटते की तुम्ही योग्य मार्ग दाखवलात तर तुम्ही अनेक मोठी कामे करू शकता, असंही मालीवाल म्हणाल्या. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी DCW आंतरराष्ट्रीय महिला दिन पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केले. दिल्ली महिला आयोगाने सुमारे १०० महिलांना पुरस्कार प्रदान केले. महिलांप्रती असामान्य धैर्य आणि बांधिलकी दाखविणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळAAPआपdelhiदिल्ली