शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मिशा असाव्यात तर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारख्या! तरुणाईत नवी क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 17:11 IST

अभिनंदन आणि त्यांच्या मिशांची सर्वत्र चर्चा

बंगळुरू: पाकिस्तानच्या ताब्यातून सुखरुप परतलेल्या, मिग-21 विमानातून अत्याधुनिक एफ-16 विमानाला जमीनदोस्त करणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. अभिनंदन यांच्या मिशांचीदेखील अनेकांमध्ये चर्चा आहे. सोशल मीडियामध्ये अभिनंदन यांच्या मिशा ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळेच अनेक जण त्यांच्यासारख्या मिशा ठेवू लागले आहेत.मुछे हो तो नथ्थूलाल जैसी, वरना ना हो, हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल. मात्र आता नथ्थूलाल यांच्या जागी अभिनंदन यांचं नाव घेतलं जात आहे. अभिनंदन यांच्या सारख्या मिशा हव्यात, अशी मागणी अनेकजण सलूनमध्ये करू लागले आहेत. 'अभिनंदन यांची जबरदस्त कामगिरी ऐकून मी त्यांचा फॅन झालो. ते खरे हिरो आहेत. मला त्यांची स्टाईल फार आवडली. त्यामुळेच मी त्यांच्यासारखी मिशी ठेवली,' असं बंगळुरुत राहणाऱ्या मोहम्मद चंद यांनी सांगितलं. विंग कमांडर अभिनंदन शुक्रवारी (1 मार्चला) भारतात परतले. अभिनंदन यांचं मिग 21 विमान कोसळल्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांच्या हाती लागले. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतलं. मात्र त्याआधी अभिनंदन यांनी मोठ्या शिताफीनं त्यांच्याकडे असणारी गोपनीय कागदपत्रं नष्ट केली. पाकिस्तानी सैन्यानं अभिनंदन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्यांनी कोणतीही गोपनीय माहिती सांगितली नाही. एफ-16 विमान पाडणाऱ्या आणि जवळपास 58 तास पाकिस्तानच्या ताब्यात असताना कोणतीही गोपनीय माहिती न देणाऱ्या अभिनंदन यांच्या कामगिरीची चर्चा सध्या देशात सर्वत्र सुरू आहे. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तान