शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"बॉम्ब फोडणारे लोकच आता सत्ताधारी, म्हणून २०१४ नंतर..."; मौलाना रजा यांचे वादग्रस्त विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2022 15:49 IST

मौलाना रजा यांच्या विधानामुळे नेटकरी संतप्त, दिली सडेतोड उत्तरं

PM Narendra Modi BJP | मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपाच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानावरून देशभरात प्रचंड वाद सुरू आहे. त्यांच्या या विधानानंतर मुस्लिम धर्मगुरूंकडूनही विविध प्रकारची विधाने केली जात आहेत. बहुसंख्य मुस्लिमांनी नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणीदेखील केली आहे. याच दरम्यान, मौलाना तौकीर रजा यांनी एक अतिशय मोठं आणि वादग्रस्त विधान केले आहे. बॉम्बस्फोट घडवून आणणारे लोक सध्या सत्तेत आहेत, असे विधान त्यांनी जयपूरच्या एका कार्यक्रमात केले आहे. यानंतर, या विधानाचा सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून चांगलाच समाचार घेण्यात आला.

"या लोकांनी मुस्लीम लोकांवर विविध आरोप केले. पण माझा असा प्रश्न आहे की जो बॉम्ब २०१४च्या आधी फोडले जात होते (बॉम्बस्फोट घडवले जात होते), ते बॉम्बस्फोट आता बंद कसे काय झाले? हल्ली कुठेही बॉम्बस्फोट होत नाहीत कारण जे लोक बॉम्बस्फोट घडवून आणायचे ते लोक आता सत्तेत बसले आहेत. नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या देशाची प्रतिम आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करू नये. आमच्यावर (मुस्लीमांवर) अत्याचार करण्यात आले आहेत", असे मौलाना तौकीर रजा म्हणाले.

तौकीर रजा यांच्या विधानावर देशभरातील नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. एका युजरने या विधानावर बोलताना लिहिले, 'आता जन्मभर नरेंद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान म्हणून कायम राहतील अशी शपथ आम्ही हिंदूंनी घेतली आहे. त्यामुळे आणखी किती दिवस असे ओरडत राहतात ते आम्ही पाहतोच.' याशिवाय दुसऱ्या एका युजरने लिहिले, 'मौलाना जी, मोदी यांना पंतप्रधान म्हणून तुम्ही किंवा तुमच्या समाजाने नव्हे तर हिंदू लोकांनी निवडून दिले आहे. जोपर्यंत हिंदू जिवंत आहेत, तोपर्यंत ते तिथेच विराजमान असतील. तुम्ही काय करता ते बघूया'

टॅग्स :Muslimमुस्लीमNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाBombsस्फोटके