शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"मी मुसलमान आहे म्हणूनच मला दिल्लीत...", अहमद पटेल यांच्या मुलीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 13:29 IST

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपाची मोठी ताकद आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैऱ्या सुरू आहेत. गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपाची मोठी ताकद आहे. राज्यात भाजपाला रोखण्यासाठी भरूच लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाशी आघाडी करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या काँग्रेस नेत्या मुमताज पटेल यांनी मोठा खुलासा केला आहे. त्या काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांच्या कन्या आहेत. भरूचच्या जागेवर तिकिटासाठी उमेदवार असलेल्या मुमताज यांनी म्हटले की, केवळ मुस्लिम असल्यामुळे त्यांना दिल्लीत भाड्याने घर मिळत नाही.

मुमताज पटेल यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भारतात मुसलमान सुरक्षित आहेत का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, खूप गंभीर परिस्थिती आहे. मी एक मुस्लीम म्हणून हे सांगत आहे. आजच्या घडीला मी जर दिल्लीत भाड्यानं घर घ्यायचं ठरवलं तर कोणी देणार नाही. मी रोज घराच्या शोधात आहे, पण मिळत नाही. 

मुमताज पटेल यांचा खुलासा तसेच दोन वर्षांपूर्वी माझी आई देखील घर शोधत होती. पण मिळाले नाही. एक म्हणजे राजकीय घराणं आणि त्यात मुस्लीम... त्यामुळं नाना अडचणींचा सामना करावा लागतो. जर अहमद पटेल यांच्या कुटुंबासोबत असं होत असेल तर विचार करा सामान्य मुसलमानांवर किती दबाव असेल. गुजरातमध्ये देखील परिस्थिती ठीक नाही. इथं वाद झाल्यास मुसलमानांची तक्रार देखील घेतली जात नाही. एखादा मुस्लीम नागरिक आमच्या रॅलीत सहभागी झाला तर त्याला त्रास दिला जातो, असा आरोप मुमताज यांनी केला. मुमताज पटेल यांनी राम मंदिरावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, हा एक भावनिक मुद्दा आहे. याचं कधीही राजकारण करू नये.  

टॅग्स :Gujaratगुजरातlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसMuslimमुस्लीम