शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

आता पाकिस्तानात निघणार ट्रॅक्टर रॅली, हाफीज सईदच्या सहकाऱ्याची मोठी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 20:05 IST

चावलाच्या या घोषणेमुळे स्पष्ट झाले आहे, की पाकिस्‍तानी गुप्तचर संस्था भारतात शेतकरी मुद्दा भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आयएसआयच सातत्याने चावलाला संरक्षण देत आली आहे. (Hafiz Saeed aide announce tractor rally in Pakistan )

इस्लामाबाद - भारतात केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजसत्ताक दिनी दिल्लीत ज्या पद्धतीने  ट्रॅक्टर रॅली काढली, त्याच पद्धतीने आता पाकिस्तानातही ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे. मुंबई हल्ल्यातील मास्टर माइंड आणि लश्‍कर-ए-तैयबाचा संस्‍थापक हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) सहकारी गोपाल सिंग चावलाने (Gopal Singh chawla) बुधवारी ही घोषणा केली. भारत आणि  पाकिस्तानच्या सीमेपर्यंत ही ट्रॅक्टर रॅली काढली जाईल, असे गोपाल सिंग चावलाने म्हटले आहे. (Hafiz Saeed aide announce tractor rally in Pakistan)

गोपाल चावला खालिस्‍तानी दहशतवादी -गोपाल चावला (Gopal chawla) हा खालिस्‍तानी दहशतवादी आहे. त्याने, भारत सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पाकिस्‍तानात भारतीय सीमेपर्यंत ट्रॅक्‍टर रॅली काढणार असल्याचे म्हटले आहे. चावलाच्या या घोषणेमुळे स्पष्ट झाले आहे, की पाकिस्‍तानी गुप्तचर संस्था भारतात शेतकरी मुद्दा भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आयएसआयच सातत्याने चावलाला संरक्षण देत आली आहे.

PM Narendra Modi In Lok Sabha : कृषी कायद्यांबाबत शरद पवार यांनी अचानक यू-टर्न घेतला याचं आश्चर्य; मोदींची टीका

ननकाना साहीबपासून वाघा बॉर्डपर्यंत रॅली -चावला भारतीय शेतकऱ्यांना आणखी डकावण्यासाठी ट्रॅक्‍टर रॅली काढत आहे. या समर्थनार्थ त्याने एक दोन मिनिटांचा व्हिडिओही जारी केला आहे. त्याने या ट्रॅक्टर रॅलीसाठी पाकिस्तानातील नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्याने म्हटले आहे, की ही ट्रॅक्‍टर रॅली ननकाना साहीबपासून सुरू होऊन भारतीय सीमेपर्यंत वाघा बॉर्डवर जाईल. यापूर्वीही अनेक वेळा चावलाने भारतीय नागरिकांना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान दिल्लीत काय घडले? -भारतात झालेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान दिल्लीत अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. आंदोलक शेतकरी लाल किल्ल्यातही घुसले होते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ले केले आणि सरकारी संपत्तीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यावेळी अनेक बस गाड्यांचीही तोडफोड केली गेली होती.

 PM Narendra Modi Speech in Lok Sabha: 'शेतकऱ्यांपर्यंत सत्य पोहचलं तर...'; नरेंद्र मोदींनी आज पुन्हा कृषी कायद्यावर माडलं परखड मत

आंदोलक शेतकऱ्यांच्या या हिंसाचारात जवळपास 300 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी अनेक नेत्यांवर आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. याशिवाय हिंसाचारासाठी भडकावणाऱ्या दीप सिद्धूलाही अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानhafiz saedहाफीज सईदFarmers Protestशेतकरी आंदोलनWagha Borderवाघा बॉर्डर