शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

२८ वर्षांनंतर मुंबई - आग्रा विमानसेवा; दीर्घकाळापासून सुरू होती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:30 IST

आता २९ मार्चपासून ही सेवा इंडिगो आठवड्यातून तीन दिवस सुरू करणार आहे. तथापि, २८ मार्चपासून आग्रा - भोपाळ आणि आग्रा - बंगलोर विमानसेवाही अगोदरच प्रस्तावित आहे.

मुंबई: २८ वर्षांनंतर मुंबई ते आग्रा विमानप्रवास पुन्हा एकदा सुरू होत आहे. मागील वेळी ही सेवा मोदीलुफ्त एअरलाइनने सुरू केली होती. मोदीलुफ्त ही फर्स्ट, बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासची देशांतर्गत सेवा देणारी देशातील एकमेव कंपनी होती. दरम्यान, आता २९ मार्चपासून ही सेवा इंडिगो आठवड्यातून तीन दिवस सुरू करणार आहे. तथापि, २८ मार्चपासून आग्रा - भोपाळ आणि आग्रा - बंगलोर विमानसेवाही अगोदरच प्रस्तावित आहे. (Mumbai - Agra Airlines after 28 years; Demand was long overdue)आग्रा - मुंबई विमानसेवेसाठी दीर्घकाळापासून मागणी होत होती. ही सेवा आता दर आठवड्याला सोमवार, बुधवार आणि शनिवारी असणार आहे. आग्रा-मुंबई विमानप्रवास पर्यटन आणि व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने कॉर्पोरेटच्या अनेक बैठका आता मुंबईत होऊ शकतील. थेट विमानसेवा नसल्याने या बैठका सध्या दिल्लीत होत आहेत. 

टॅग्स :Taj MahalताजमहालMumbaiमुंबईairplaneविमान