शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

20 दिवस अख्खा देश पोसू शकतील मुकेश अंबानी- सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 18:04 IST

जर एखाद्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर देशाला चालवण्याची वेळ आल्यास तो त्यांच्या संपत्तीवर किती दिवस देश चालवू शकतो ?, या प्रश्नाचं उत्तर ब्लूमबर्गनं रॉबिनहुड इंडेक्समधून दिलं आहे.

नवी दिल्ली- जर एखाद्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर देशाला चालवण्याची वेळ आल्यास तो त्यांच्या संपत्तीवर किती दिवस देश चालवू शकतो ?, या प्रश्नाचं उत्तर ब्लूमबर्गनं रॉबिनहुड इंडेक्समधून दिलं आहे. या यादीत 49 देशांचा समावेश करण्यात आला आहे. त्याप्रमाणेच त्या देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीचाही हवाला देण्यात आला आहे.यादीनुसार भारतात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी 4.3 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 20 दिवस सरकार चालवू शकतात. विशेष म्हणजे देश चालवण्याच्या बाबतीत भारत हा अमेरिका आणि चीनच्या पुढे राहू शकतो, असंही या यादीतून स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे चीनमधील सर्वाधिक श्रीमंत असलेले जॅक मांच्या संपत्तीवर चीनचा जेमतेम चार दिवस कारभार हाकू शकतो. तर अमेरिकेतील सर्वात धनाढ्य व्यक्ती जेफ बेजॉस यांच्या संपत्तीवर अमेरिकेचा 5 दिवस देश चालवू शकतो. या यादीत अंगोला, ऑस्ट्रेलिया, चिली आणि नेदरलँड्समधल्या चार महिलांचाही समावेश करण्यात आला आहे.यादीमध्ये सायप्रससारख्या लहान देशाचंही नाव आहे. सायप्रसमधील श्रीमंत व्यक्ती जॉन फ्रेड्रिक्सन हे 10 अब्ज डॉलरच्या संपत्तीतून जवळपास वर्षभर देशाचा कार्यभार हाकू शकतात. रॉबिनहुड इंडेक्सच्या यादीमध्ये जवळपास 49 देशांना समाविष्ट करण्यात आले असून, देशांचा कारभार हाकण्यासाठी लागणारा दररोजचा खर्च आणि त्या देशातील धनाढ्य व्यक्तीची एकूण संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानी