शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानी यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; मुलगा अनंतच्या लग्नाचे दिले निमंत्रण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 15:22 IST

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट येत्या 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.

Anant and Radhika Marriage : रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी गुरुवारी(दि.4) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी अंबानी यांनी सोनिया गांधींना मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट येत्या 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. या शाही सोहळ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. 

अंबानी कुटुंबाच्या मुंबईतील घरात नुकतीच मामेरू(गुजराती प्रथा) प्रथा पार पडली. विशेष म्हणजे, मुकेश आणि नीता अंबानी मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी स्वतः जात आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटींसह उद्योग क्षेत्रातील दिग्गजांच्या घरी जाऊन मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे.

गेल्या महिन्यात नीता अंबानी यांनी वाराणसीत बाबा विश्वनाथाच्या मंदिरात मुलाच्या लग्नाची पत्रिका ठेवली आणि मंदिरात 1.51 कोटींचे दानही दिले. तर, त्यापूर्वी त्यांनी माता अन्नपूर्णा देवीच्या मंदिरालाही 1 कोटी रुपयांचे दान दिले. दरम्यान, अनंत आणि राधिका यांचे लग्न 12-14 जुलैदरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये होणार आहे.

जामनगरमध्ये प्री-वेडिंग सेलिब्रेशनयापूर्वी मार्च महिन्यात अनंत आणि राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडला होता. त्या सोहळ्यात देशासह जगभरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. तर, त्यानंतर, यूरोपमध्ये दुसरा प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या सोहळ्यातदेखील अनेक सेलिब्रिटी हजर होते. 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीnita ambaniनीता अंबानीanant ambaniअनंत अंबानीSonia Gandhiसोनिया गांधी