शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

Mucormycosis: देशातील पहिलीच केस! ब्लॅग फंगस थेट मेंदूत पोहोचला; डॉक्टरदेखील हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 12:40 IST

Mucormycosis: ब्लॅग फंगसचा धोका वाढला; देशात आतापर्यंत ५५०० रुग्णांची नोंद; सव्वाशेहून अधिक मृत्यूमुखी

सूरत: देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र कोरोनावर मात केलेल्या काही रुग्णांना ब्लॅक फंगस (Mucormycosis) आजार होत असल्याचं समोर आलं आहे. ब्लॅक फंगस आजार झालेल्यांचा आकडा ५ हजार ५०० वर पोहोचला आहे. या आजारामुळे आतापर्यंत सव्वाशेहून अधिक जणांचा जीव गेला आहे. त्यातच आता ब्लॅक फंगस थेट मेंदूवर वार करत असल्याचं दिसून आलं आहे. गुजरातच्या सूरतमध्ये अशी पहिलीच केस आढळून आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.भय इथले संपत नाही! कोरोना पाठोपाठ राज्यावर आणखी एक संकट; टेन्शन वाढलंसूरतमध्ये एका २३ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली. उपचार वेळेत मिळाल्यानं तरुणानं कोरोनावर मात केली. मात्र त्यानंतर त्याला ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) आजार झाला. आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे फुफ्फुसं, डोळ्यांना धोका पोहोचत होता. मात्र आता ब्लॅक फंगस थेट मेंदूपर्यंत पोहोचला आहे. हा प्रकार पहिल्यांदाच पाहत असल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.पंतप्रधान मोदींनी स्वत:चाच शब्द फिरवला; यू टर्नमुळे कोरोना संकट आणखी वाढण्याचा धोकाब्लॅक फंगस थेट मेंदूपर्यंत पोहोचल्यानं आता डॉक्टरांनी रुग्णांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रुग्णांनी एमआरआय स्कॅन करावं. कारण ब्लॅक फंगस मेंदूपर्यंत पोहोचल्याची माहिती एखाद्या व्यक्तीला भोवळ आल्यानंतर किंवा तो बेशुद्ध पडल्यानंतरचे समजते. सूरतमधील तरुणाच्या मेंदूत ब्लॅक फंगस रक्ताच्या माध्यमातून पोहोचला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही भोवळ येण्याचा किंवा डोक्यात सूज येण्याचा उल्लेख नाही.कोणाला होऊ शकतो ब्लॅक फंगस?- कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचार घेताना ज्यांना स्टेरॉईड्स (डेक्सामिथाजोन, मिथाइल, प्रेडनिसोलोन) देण्यात आले आहेत.- कोरोना उपचारादरम्यान ऑक्सिजन सपोर्ट किंवा आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असल्यास- कॅन्सर, किडनी, ट्रान्सप्लांटची औषधं सुरू असल्यास

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMucormycosisम्युकोरमायकोसिस