शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धोनीच्या पत्नीला हल्ल्याची भीती; पिस्तुलाच्या परवान्यासाठी केला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 12:49 IST

घरी एकटी असल्यानं जीवाला धोका असल्याचं साक्षीनं अर्जात म्हटलं

रांची: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीनं पिस्तुलासाठी अर्ज केला आहे. मी अधिकवेळा घरी एकटी असते आणि त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, असं साक्षीनं पिस्तुलाच्या परवान्यासाठी केलेल्या अर्जात म्हटलं आहे. साक्षीनं 0.32 रिव्हॉल्वरसाठी अर्ज केला आहे. साक्षी धोनीनं परवान्यासाठी दंडाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. हा अर्ज अल्गोडा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी साक्षीची चौकशी केली. यात तिच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती मिळाली. यानंतर या प्रकरणाची फाईल डीएसपी कार्यालयाकडे पाठवण्यात आली. सध्या ही फाईल शहराच्या आयुक्तांकडे आहे. आता लवकरच ही फाईल एसएसपी कार्यालय आणि त्यानंतर रांचीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल. महेंद्र सिंह धोनी सध्या रातूमधील दलादिलीमधील फार्महाऊसमध्ये वास्तव्यास आहे. हे आलिशान फार्महाऊस एक एकर परिसरात बांधण्यात आले आहे. धोनीचं हे घर शहरापासून दूर आहे. या फार्महाऊसवर अत्याधुनिक शस्त्र असलेले सात सुरक्षारक्षक तैनात आहेत. धोनीची पत्नी ज्यावेळी घराबाहेर पडते, त्यावेळी याबद्दलची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला दिली जाते. यानंतर साक्षी धोनीला पोलीस सुरक्षा पुरवली जाते.  

टॅग्स :MS Dhoniमहेंद्रसिंह धोनीCricketक्रिकेट