शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदारांपुढे गुडघे टेकणाऱ्या, हात जोडणाऱ्या 'त्या' दोन अधिकाऱ्यांची सरकारकडून बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 07:06 IST

चौहान सरकारविरुद्ध होते आंदोलन

इंदूर : आंदोलन मागे घ्या, अशी विनंती करताना काँग्रेसच्या आमदारांपुढे गुडघे टेकल्याबद्दल इंदूर शहराचे पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. मध्यप्रदेश सरकारला कोरोनाचे संक्रमण रोखण्यात आलेल्या कथित अपयशाच्या निषेधार्थ शनिवारी विरोधी पक्षाच्या आमदारांपुढे उपविभागीय दंडाधिकारी राकेश शर्मा आणि शहर पोलीस अधीक्षक डी. के. तिवारी यांनी गुडघे टेकल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर राज्यातील सत्ताधारी भाजपने शर्मा व तिवारी यांच्या या वर्तणुकीला आक्षेप घेतला होता.राज्य सरकारने शनिवारी शर्मा व तिवारी यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यांची भोपाळला तात्काळ बदली करण्यात आली, असे सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. गुडघे टेकल्याची घटना प्रत्यक्ष पाहिलेल्याने दिलेल्या माहितीनुसार शर्मा व तिवारी शनिवारी राजवाडा भागात आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते. तेथे राज्याचे माजी मंत्री जितू पटवारी, काँग्रेसचे दोन आमदार आणि दुसऱ्या एका पक्षाचा नेता धरणे आंदोलन करीत होते. शर्मा आणि तिवारी यांनी काँग्रेसच्या नेत्यांपुढे गुडघे टेकले व ते त्यांना आंदोलन मागे घ्या, अशी हात जोडून विनंती करू लागले.राज्य सरकारला कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यात अपयश आल्याबद्दल काँग्रेसचे नेते आंदोलन करीत होते. बदली आदेशानुसार शर्मा यांची नियुक्ती उपायुक्त (सामान्य प्रशासन विभाग) आणि तिवारी यांना पोलीस मुख्यालयात उप अधीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस