शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सहा विद्यार्थ्यांच्या आई सरसावल्या; दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा हॅशटॅग ट्रेंडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 04:13 IST

आयसीएसईची दहावी, बारावीची परीक्षा रद्द करा; सहा आईंनी घेतला पुढाकार; ट्विटरवर अभियान

लातूर : आयसीएसईचे दहावी व बारावीचे राहिलेले पेपर १ ते १४ जुलै दरम्यान होणार असल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. त्यावर तीव्र नापसंती व्यक्त करीत ३० हजार पालकांनी टिष्ट्वटरवर परीक्षा रद्द करा, अशी भूमिका मांडली आहे.शुक्रवारी सकाळी सोशल मीडियाद्वारे पालकांनी आपला विरोध दर्शविला. त्यासाठी आयसीएसई बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहा पालक आईंनी पुढाकार घेतला. त्यास ३० हजार पालकांनी समर्थन दर्शविले आहे. लॉकडाऊनमुळे आयसीएसईने १९ मार्च रोजी परीक्षा थांबविली होती. त्यामुळे दहावीचे सहा पेपर राहिले होते. विद्यार्थ्यांच्या सहा आर्इंनी एक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप करून बोर्डाने परीक्षा रद्द करावी, अशी मोहीम गुरुवारी राबविली. त्यानंतर शेकडो ग्रुप करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी टिष्ट्वटरवर मोहीम उघडून अवघ्या दीड तासांत याच विषयावर ३० हजार टिष्ट्वट करण्यात आले.