शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:16 IST

एका महिलेचा नवरा कामासाठी सिल्वासाला गेला होता. यावेळी तो आपल्या पत्नीला देखील सोबत गेला. यादरम्यान, महिलेची तिथल्या एका तरुणाशी ओळख झाली आणि ते दोघे प्रेमात पडले. 

पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येत असतानाच आता गुजरातमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. पती, पत्नीच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली. यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात हाय वोल्टेज ड्रामा सुरू झाला. एका महिलेचा नवरा कामासाठी सिल्वासाला गेला होता. यावेळी तो आपल्या पत्नीला देखील सोबत गेला. यादरम्यान, महिलेची तिथल्या एका तरुणाशी ओळख झाली आणि ते दोघे प्रेमात पडले. 

त्यानंतर ती महिला आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत उत्तर प्रदेशातील हमीरपूरला आली आणि प्रियकराशी लग्न केले. मात्र, दुसरे लग्न करताच महिलेला आपल्या मुलांची आठवण आली आणि तिच्यातील आई जागी झाली. यानंतर, ती महिला तिच्या प्रियकराला सोडून तिच्या पतीसोबत घरी परतली.

पती, पत्नी आणि तोची ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सरीला शहरात घडली आहे. या गावात राहणाऱ्या गुड्डी (३५) नावाच्या महिलेने शनिवारी शहरातील राम जानकी मंदिरात तिच्या प्रियकरासोबत लग्न केले. या लग्नाला शेकडो लोक उपस्थित होते. मात्र, महिलेच्या पतीला तिच्या लग्नाची माहिती मिळाली. त्यानंतर, तो रविवारी सकाळी आपल्या चार मुलांसह सरीला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. 

२० वर्षांच्या संसाराला लागले ग्रहण!पतीने सांगितले की, त्याचे २० वर्षांपूर्वी गुड्डीशी लग्न झाले होते. त्यांना तीन मुली आणि दोन मुले अशी पाच अपत्ये आहेत. तो पाच महिन्यांपूर्वी नोकरीसाठी सिल्व्हासा येथे गेला होता. त्याची पत्नी गुड्डीही तिथे काम करायची. सरीला नगरचा हरी हा त्यांच्या शेजारच्या खोलीत राहत होता. गुड्डीची हरीशी जवळीक झाली. १ सप्टेंबर रोजी ड्युटीवरून परतल्यावर मुलांनी त्याला सांगितले की, त्यांची आई घरी नाही.

मुलांना पाहून महिला झाली भावुकथोडी शोधाशोध केल्यावर कळले की गुड्डी हरीसोबत हमीरपूरला गेली होती. तिने सरीला येथील राम जानकी मंदिरात हरीशी लग्न केल्याचेही पतीला कळले. त्यानंतर पतीने मोठ्या मुलीला मिर्झापूर येथे सोडून उर्वरित चार मुलांसह रविवारी सरीला पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी गुड्डीला स्टेशनला बोलावले. पोलीस स्टेशनमध्ये, महिलेने मुलांना पाहिले आणि ती भावूक झाली. यांनतर तिने प्रियकराला सोडून पतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी पोलिसांनी दोन्ही पक्षांचे समुपदेशन केले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदारGujaratगुजरात