शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! 3 लेकरांची आई 6 मुलांचा बाप असलेल्या प्रियकरासोबत पळाली; पतीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 15:27 IST

प्रियकरासोबत पळून गेलेली पत्नी रोज व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत होती.

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 3 लेकरांची आई असलेली महिला 6 मुलांचा बाप असलेल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना समोर आली आहे. यानंतर महिलेच्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. मतोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारसिंगो येथील बास गावात सोमवारी भंवरलाल मेघवाल यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्याने पत्नीसह पाच जणांनी आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा उल्लेख केला आहे. 

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी भंवरलाल याच्या पत्नीला रणीसर येथील रहिवासी मोहनराम यांचा मुलगा जसुराम मेघवाल हा पळवून घेऊन गेला होता. तेव्हापासून ती त्याच्यासोबत राहते. तिला तीन मुले आहेत पण मुले, पती आणि कुटुंब सोडून ती प्रियकराकडे राहत आहे. ती प्रियकरासोबत गेल्यावर पीडितेचा पती पोलिसात गेला. पोलिसांनी तपास केला असता ते स्वेच्छेने जगत असल्याचे समोर आले.

प्रियकरही सहा मुलांचा बाप आहे. मात्र स्वेच्छेने गेल्याने पोलीसही मदत करू शकले नाहीत. इथे तीन मुलांची जबाबदारी त्याच्यावर आली. त्याला काळजी वाटू लागली. सासरच्यांनीही साथ दिली नाही. प्रियकरासोबत पळून गेलेली पत्नी रोज व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत होती. अशा स्थितीत नैराश्यात असलेल्या भंवरलाल यांनी सोमवारी सकाळी झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. सुसाईड नोटमध्ये त्याची पत्नी आणि प्रियकर मोहनराम यांच्यासह पाच जणांना आत्महत्येसाठी भाग पाडल्याचे लिहिले आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. .

भंवरलालची पत्नी आणि तिचा प्रियकर मोहनराम हे वेगवेगळ्या गुन्ह्यात तुरुंगात गेले होते, असे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. एकदा ती पळून गेल्यावर तिला परत आणण्यात आले पण एके दिवशी ती संधी साधून रात्री पुन्हा पळून गेली. दोघेही भंवरलालला जीवे मारण्याची धमकी देत ​​होते, असा आरोप केला आहे. मोहनराम मेघवाल याने वर्षभरापूर्वी मृत भंवरलाल याच्या पत्नीला बहीण बनवले होते. यानंतर तो घरी येऊ लागला. नंतर दोघं पळून गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"