शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Milk Price Update : 'या' कंपनीचं दूध चार रुपयांनी स्वस्त मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 09:04 IST

Milk Price Update : सरकारनं प्लास्टिकवर बंदी घातल्यानं मदर डेअरीनं ग्राहकांना पॅकेटवाल्या दुधाऐवजी टोकनवालं दूध उपलब्ध करण्याची नामी शक्कल लढवली आहे.

नवी दिल्लीः सरकारनं प्लास्टिकवर बंदी घातल्यानं मदर डेअरीनं ग्राहकांना पॅकेटवाल्या दुधाऐवजी टोकनवालं दूध उपलब्ध करण्याची नामी शक्कल लढवली आहे. मदर डेअरी टोकनवालं दूध पॅकेटवाल्या दुधाच्या तुलनेत 4 रुपये प्रतिलिटर स्वस्त देणार आहे. मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक संग्राम चौधरी यांच्या मते, सरकार टोकनच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी काही ठोस पावलं उचलणार आहे. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद आणि गाझियाबादमधल्या नागरिकांच्या जीवनातून प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करणार आहोत. जर ग्राहकानं टोकनच्या माध्यमातून दूध खरेदी केल्यास त्याला प्रतिलिटर चार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला प्रदूषणमुक्त करण्याच्या मोहिमेला हातभार लागणार आहे. कंपनी स्वतःच्या रिटेल सेल आउटलेट्स वेंडिंग मशीनच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. मदर डेअरीनं टोकनच्या दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात स्वतःची क्षमता 10 लाख लीटर प्रतिदिवसापर्यंत वाढवली आहे. आता मोठ्या प्रमाणात वेंडिंग मशिन्सला कार्यान्वित करण्यात येणार असून, अशानं ग्राहकांनाही वर्षाला मोठा फायदा पोहोचणार आहे. 

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठा