शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदच्या मनात 'रॉ' ची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 13:22 IST

पाकिस्तानातील एका आघाडीच्या दैनिकाने हाफिज सईदला संपवण्याचा कट आखला जात असल्याचे वृत्त दिले असून यात रॉ चा संदर्भ दिला आहे.

ठळक मुद्देपरदेशी गुप्तचर यंत्रणा सईदला संपवण्याचा प्लान आखत आहेत त्यामुळे त्याच्या संरक्षणात वाढ करण्यात यावी असे पाकिस्तान सरकारमधील अधिका-यांचे मत आहे. मोदी सरकार काश्मीर मुद्दा ज्या प्रकारे हाताळतेय त्यावर सलमान खुर्शीद यांनी टिका केली.

नवी दिल्ली - भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदच्या मनात 'रॉ' या भारतीय गुप्तचर यंत्रणेची दहशत बसली आहे. रॉ आपल्याला संपवेल अशी भिती त्याला वाटत आहे असे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी सांगितले. भारत सरकार, भारतीय गुप्तचर यंत्रणेचा धाक सईदच्या मनात निर्माण झाला असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही  असे खुर्शीद यांनी सांगितले. 

परदेशी गुप्तचर यंत्रणा सईदला संपवण्याचा प्लान आखत आहेत त्यामुळे त्याच्या संरक्षणात वाढ करण्यात यावी असे पाकिस्तान सरकारमधील अधिका-यांचे मत आहे. पाकिस्तानातील एका आघाडीच्या दैनिकाने हाफिज सईदला संपवण्याचा कट आखला जात असल्याचे वृत्त दिले असून यात रॉ चा संदर्भ दिला आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गुप्त माहिती गोळा करण्याची जबाबदारी रॉ वर आहे. 

काश्मीर मुद्यावरुन त्यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले. मोदी सरकार काश्मीर मुद्दा ज्या प्रकारे हाताळतेय त्यावर सलमान खुर्शीद यांनी टिका केली. पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे पण काश्मीरप्रश्न सोडवण्याच्या विषयावर मोदी सरकार दिवाळखोर आहे.भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी बरोबर सरकार स्थापन केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही असे खुर्शीद म्हणाले. पाकिस्तान बरोबर चर्चा कधी होणार हे सांगणे कठिण आहे. पण चर्चेशिवाय कुठली लढाई संपल्याचेही ऐकिवात नाही असे खुर्शीद म्हणाले. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तान