शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धन्नीपूरमध्ये पाच एकर जागेवर उभारणार मशीद, हॉस्पिटल; अयोध्येजवळ १५ ऑगस्ट रोजी कामाला प्रारंभ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:56 IST

Mosque : मशीद उभारण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाने इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनची स्थापना केली आहे.

लखनौ : अयोध्येच्या धन्नीपूर गावात मशीद उभारण्यासाठी देण्यात आलेल्या पाच एकर जागेवर मशीद आणि हॉस्पिटल उभारले जाणार आहे. त्याचे डिझाइन शनिवारी जारी करण्यात आले. या कामाला पुढील वर्षी १५ ऑगस्ट रोजी सुरुवात होण्याची शक्यता आहे.मशीद उभारण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाने इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनची स्थापना केलीआहे. शनिवारी येथे पत्रकारपरिषदेत फाउंडेशनचे अध्यक्षजुफर फारुखी आणि सचिवअतहर हुसैन व अन्य सदस्यांनी मशिदीचे डिझाइन सार्वजनिक केले.भूमिपूजन कार्यक्रमास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देणार का, असासवाल केला असता हुसैनम्हणाले की, आमच्या परंपरेनुसार मशिदीच्या भूमिपूजनासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केलाजात नाही. मशिदीचे नाव राजा किंवा नवाबांच्या नावाने नसेल. मी अशी सूचना केली आहे की, मशिदीचे नाव धन्नीपूर मशीद असे ठेवावे, असेही ते म्हणाले.

सार्वजनिक भोजनालय आणि आधुनिक ग्रंथालयया मशिदीचे डिझाइन जामिया मिल्लिया इस्लामियाचे आर्किटेक्चर विभागाचे प्रोफेसर एस. एम. अख्तर यांनी तयार केले आहे. ऑनलाइन मीटिंगच्या माध्यमातून अख्तर यांनी पत्रकारांना सांगितले की, मशिदीशिवाय २०० बेडचे हॉस्पिटल, सार्वजनिक भोजनालय आणि आधुनिक ग्रंथालय उभारण्याची योजना आहे. मशिदीचे डिझाइन आधुनिक आहे. मशीद कोणत्याही घुमटाशिवाय अंडाकार असेल. दोन मजली मशिदीत मीनारही नसेल. येथे सोलार पॉवर असेल आणि जवळपास दोन हजार लोक एकत्र नमाज पढू शकतील. 

टॅग्स :MosqueमशिदUttar Pradeshउत्तर प्रदेश