शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर टीका करणाऱ्या माध्यमांवर अधिक हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:17 IST

भारतात मीडियाला दिला जातोय त्रास; अमेरिकेचा वार्षिक मानवाधिकार अहवाल

वॉशिंग्टन : गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका करणाºया प्रसार माध्यम संस्थांची कोंडी केली गेली आणि त्यांना त्रासही देण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशाससनाने केला आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्यावर्षीसाठी वार्षिक मानवाधिकार अहवाल तयार केला आहे. या अहवालात जगातील जवळपास सर्वच देशांच्या मानवाधिकारासंबंधी स्थिती दर्शविलेली असते. या अहवालात म्हटले की, भारताच्या राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे परंतु त्यात माध्यम स्वातंत्र्याचा उल्लेख नाही. सरकार या अधिकारांचा आदर करत असली तरी काही अशा घटनाही घडल्या आहेत ज्यात टीका करणाºया माध्यम संस्थांवर कथितरित्या त्रास देण्यात आला आणि त्यांच्यावर दबावही टाकण्यात आला. इतर देशांच्या तुलनेत भारतात मानवाधिकाराची स्थिती चांगली असल्याचे अहवालात म्हटले असले तरी त्यात माध्यम स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्यांचा उल्लेखही करण्यात आला आहे.लंकेश हत्येचा उल्लेखगेल्यावर्षी काही पत्रकारांना आणि प्रतिनिधींना बातम्या करताना हिंसेचा सामना करावा लागला आहे किंवा त्यांना त्रास देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अहवालात पत्रकार गौरी लंकेश आणि शांतनु भौमिक यांच्या हत्येचा उल्लेखही करण्यात आला आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाMediaमाध्यमे