शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मी लष्करात असताना 100हून अधिक स्ट्राइक झाले- अमरिंदर सिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 15:41 IST

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या दाव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे

पतियाळाः पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या दाव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सिंग यांनी भाजपाच्या त्या दाव्याचा हवाला देत भाजपावर शरसंधान साधलं आहे. मोदी म्हणतात, सीमेपलिकडे जाऊन पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. पण मोदींना इतिहास माहीत करून घेण्याची गरज आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सिंग म्हणाले, भाजपाला इतिहासाची माहिती नाही. ज्याला लष्कराचा इतिहास माहिती आहे. त्याला माहितीच असेल की, आधीही बऱ्याचदा सर्जिकल स्ट्राइक झाले आहेत. जेव्हा 1964 ते 1967मध्ये मी वेस्टर्न कमांडवर होतो, त्यावेळी जवळपास 100 स्ट्राइक झाले आहेत. त्यांनी फक्त त्या स्ट्राइकला सर्जिकल स्ट्राइक असं नाव दिलं आहे. आम्ही याला क्रॉस बॉर्डर रेड म्हणतो.वर्षं 1947मध्ये कोण पंतप्रधान होतं? 1962मध्ये कोण पंतप्रधान होतं?, तसेच 1965 आणि 1972मध्ये कोण पंतप्रधान होतं?, आम्हीच पाकिस्तानचे तुकडे केले आहेत. इंदिरा गांधींनी हे सर्व केलं, परंतु त्यांनीही कधीही म्हटलं नाही की मी केलं. त्यांनी त्यावेळी फक्त एवढंच म्हटलं होतं की, भारतीय सेना आणि फील्ड मार्शल सॅम मानेकशाची मी आभारी आहे. त्यांनी दुसऱ्यांना श्रेय दिलं. पण ही व्यक्ती म्हणते मी हे केलं?, तुम्ही कोण आहात?, ही तुमची सेना नाही. ती भारताची सेना आहे. एकतर त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव आहे. अन्यथा ते जाणूनबुजून असं बोलत असावेत. मला नाही माहीत ते असं का करत आहेत. त्यांना सर्व माहिती देण्यासाठी सरकार असल्याचंही अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी निवृत्त डीएस हुड्डा यांनीही एक दावा केला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, भारतीय सेना मोदी सत्तेत येण्याच्या आधीपासूनच अशा प्रकारच्या कारवाया करत आहे.  

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइक