शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Monsoon Session: संसद परिसरातील निदर्शने भोवली; काँग्रेसचे 4 खासदार संपूर्ण अधिवेशनातून निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 17:15 IST

Monsoon Session: काँग्रेस खासदार ज्योतिर्मणी, राम्या हरिदास, मणिकम टागोर आणि टीएन प्रतापन यांना निलंबित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात वाढत्या महागाईवरुन विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसखासदार ज्योतिर्मनी, रम्या हरिदास, मणिकम टागोर, टीएन प्रतापन यांना निलंबित करण्यात आले आहे. 

लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी, सभापती बिर्ला यांनी सभागृहात आंदोलक खासदारांना अंतिम इशारा दिला. पण, खासदार ऐकत नव्हते. महागाईसह इतर मुद्द्यांवर विरोधी सदस्यांनी प्रचंड गदारोळ केल्याने लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी या चार खासदारांवर ही कारवाई केली आहे. तसेच, लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

नेमकं काय झालं?अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच संसदेच्या आवारात फलक घेऊन जाण्यास आणि निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली होती. मणिकम टागोर, रम्या हरिदास, ज्योतिर्मनी आणि टीएन प्रतापन यांनी फलक घेऊन संदेच्या आवारात महागाईविरोधात निदर्शने केली. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. काँग्रेस खासदारांवरील कारवाई नियम 374 अन्वये करण्यात आली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसMember of parliamentखासदारom birlaओम बिर्ला