शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांना पत्ता विचारत होते साधू, मुले पळवणारी टोळी समजून जमावाने केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 10:58 IST

Madhya pradesh dhar: या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

ठळक मुद्दे पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

धार: मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मधील धार (Dhar) जिल्ह्यात दोन साधुंना जमावानं बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्या साधुंचा गुन्हा एवढाच होता की, त्यांनी लहान मुलांना पत्ता विचारला. यानंतर जमावानं त्या दोघांना मुलं पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.

सविस्तर माहिती अशी की, मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील धन्नड गावातून दोन साधू कारनं जात होते. यावेळी त्यांनी रस्त्यात कार थांबवून काही मुलांना पत्ता विचारला. त्या साधुंना पाहून मुलं घाबरली आणि आरडाओरड करुन पळू लागली. यानंतर जमावानं त्या साधुंना मुले पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. 

मारहाणीदरम्यान लोकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. तसेच, मारहाणीनंतर त्या दोघांना जमावाने पीथमपूर पोलिसांच्या स्वाधिन केले. धारचे अॅडिशनल एसपी, देवेंद्र पाटीदार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सेक्टर-1 मध्ये साधुंना मारहाण केल्याची माहिती मिळाली. सध्या ते दोन्ही साधू आमच्या ताब्यात असून, आम्ही पुढील चौकशी करत आहोत.

पालघरमध्ये जमावाकडून दोन साधुंची हत्या

मुंबई जवळील पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दरोडेखोर समजून 16 एप्रिल 2020 रोजी दोन साधू आणि गाडीच्या चालकाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. सर्वच स्तरांतून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी नाराजीचा सूर आळवत यातून दोषींची सुटका नाही हे ठामपणे सांगितलं होतं. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशLynchingलीचिंग