शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मनी लाँड्रिंगचे प्रकरण : मांस निर्यातदार मोईन कुरेशी याला ‘ईडी’ने केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:56 IST

वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशी याला अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ३१ आॅगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली : वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशी याला अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ३१ आॅगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.कुरेशी याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांत त्याची यापूर्वी अनेकदा चौकशी झाली आहे. त्याच्या विरोधातील एक गुन्हा यावर्षीच नोंदविण्यात आला आहे. सीबीआयचे माजी संचालक ए. पी. सिंग हेही या प्रकरणात सहआरोपी आहेत. याआधीचा गुन्हा २0१५ मधील आहे. आयकर विभागाच्या तक्रारीनंतर तो नोंदविण्यात आला होता.करचोरी, मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचार अशा अनेक गुन्ह्यांत कुरेशी याचा सहभाग असल्याचा आरोप असून, प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयकडूनही त्याची चौकशी सुरू आहे. कुरेशी आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालकीच्या काही विदेशी मालमत्तांच्या संदर्भात ही चौकशी केली जात आहे.हवालातून पैसेवाटपसरकारी अधिका-यांना व लोकसेवकांना लाच देण्यासाठी पॅरिस आणि ब्रिटन यांसारख्या विदेशी स्थानांवरून हवालाचा वापर करण्यात आला. हैदराबादमधील एका व्यावसायिकास मदत करण्याच्या बदल्यात हवालामार्फत कोट्यवधी रुपये कुरेशीने उकळले. त्याच्या माध्यमातून दुबई, पॅरिस, अमेरिका, हाँगकाँग, इटाली व स्वीत्झरलँड या देशांत पैसा हस्तांतरित करण्यात आला.

टॅग्स :Crimeगुन्हा