शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Momo Challenge : मोमो चॅलेंजचा भारतात पहिला बळी?, गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 15:47 IST

Momo Challenge : ब्लू व्हेल गेम चॅलेंजनंतर आता इंटरनेटवर आणखी एका जीवघेण्या गेमनं धुमाकूळ घातला आहे. मोमो चॅलेंज असं या धोकादायक गेमचं नाव आहे.

अजमेर - ब्लू व्हेल गेम चॅलेंजनंतर आता इंटरनेटवर आणखी एका जीवघेण्या गेमनं धुमाकूळ घातला आहे. मोमो चॅलेंज असं या धोकादायक गेमचं नाव आहे. मोमो चॅलेंजमुळे भारतातील पहिला बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील अजमेर येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी आत्महत्येमागील कारण मोमो चॅलेंज असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.  

(सावधान! ब्लू व्हेल आणि किकी चॅलेंजपेक्षा धोकादायक आहे 'हा' खेळ) 

आत्महत्या केलेल्या मुलीच्या मैत्रिणीनं मुलीच्या भावाला सांगितले होते की, 'मोमो चॅलेंजच्या शेवटच्या राऊंडमध्ये पोहोचण्यासाठी ती अतिशय उत्सुक होती'. मुलीच्या भावानंही अशी माहिती दिली की, घर आणि शाळेतही रिकाम्या वेळेत बहीण मोमो चॅलेंज खेळत असायची.

दुसरीकडे, आत्महत्या करण्यापूर्वी तिनं हाताची नस कापून घेतल्याची माहिती पोलीस चौकशीदरम्यान समोर आली आहे. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मुलीनं परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं आयुष्य संपवत असल्याचं लिहिलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुलीच्या इंटरनेट हिस्ट्रीची तपासणी सुरू केली आहे. या धोकादायक गेमचं जाळ सध्या अमेरिका, अर्जेंटिना, फ्रान्स, मेक्सिको आणि जर्मनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरले आहे. यापूर्वी पहिला बळी अर्जेटिनामध्ये गेला होता. येथील एका 12 वर्षीय मुलीनं आत्महत्या करत जीव दिला होता. या खेळात अज्ञात नावानं धोकादायक चॅलेंज दिलं जातं. 

असं आहे मोमो चॅलेंज- सर्वप्रथम यूजरला एक अनोळखी नंबर मिळतो. तो मोबाइलमध्ये सेव्ह केल्यानंतर Hi-Hello करण्याचं चॅलेंज दिलं जातं. 

- अनोळखी नंबरवर त्यानंतर युजरला बोलण्याचे चॅलेंज दिले जाते. 

- या नंबरवरून पुढे युजर्सला चित्रविचित्र घाबरवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप पाठवल्या जातात.

- मोमो चॅलेंजमध्ये पुढे युजर्सना काही टास्क दिले जातात. ते पूर्ण केले नाहीत तर त्यांना धमकावलं जातं. 

- धमक्यांना घाबरल्यामुळे युजर्स पुढे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. 

टॅग्स :Momo Challengeमोमो चॅलेंजSuicideआत्महत्या