शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मोदीजी तुम्ही सर्वांच ऐकता, माझही ऐका..., कठुआच्या चिमुकलीने पंतप्रधानांना केले खास आवाहन; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 12:22 IST

“मोदीजी कसे आहात? मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. मी लोहाईच्या सरकारी शाळेत शिकते."

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतं. सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी गप्पा मारत असल्याचे दिस आहे. सीरत नाज या लहान मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात ती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तिची शाळा बांधण्याची मागणी करत आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील लोहाई मल्हार गावातील रहिवासी असलेल्या सीरतचे म्हणणे आहे की, मोदीजींनी चांगली शाळा बांधली पाहिजे. व्हिडिओमध्ये तिने शाळेची इमारत किती अस्वच्छ असा दावा तिने केला  आहे. तसेच योग्य स्वच्छतागृह नसल्यामुळे लहान मुलांना जवळच्या नाल्यात लघुशंका करावी लागते.

दुधासारखी स्वच्छता भाजपातून आली, कलंकित नेतेही फुलले...', काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

हा व्हिडीओ फेसबुकवर  शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर एक लाखाहून अधिक यूजर्सनी याला लाईक केले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ती  मुलगी म्हणते, “मोदीजी कसे आहात? तुम्ही ठीक आहेत का? मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. मी लोहाईच्या सरकारी शाळेत शिकते. तुम्ही सर्वांचे ऐकता. आज माझे ऐका.'' यानंतर ती शाळा दाखवते आणि म्हणते की, ही आमची शाळा आहे आणि हे मुख्याध्यापकांचे कार्यालय आहे. बघा आमच्या शाळेचा मजला किती घाणेरडा झाला आहे. आम्हाला इथे बसावे लागते. तुम्ही चांगली शाळा बांधा. मी तुम्हाला शाळेची मोठी इमारत दाखवते. गेल्या पाच वर्षापासून किती घाणेरडी इमारत आहे.

यानंतर ती शाळेतील आतील भाग दाखवते आणि मजला किती गलिच्छ आहे ते सांगते. यामुळे आमचा गणवेश घाण होतो आणि मामा आम्हाला मारतात. यानंतर, मुलगी शाळेच्या वरच्या मजल्यावर जाते आणि व्हिडिओमध्ये इमारतीचा मजला दाखवते. यात ती पीएम मोदींना शाळा चांगली बनवण्याची मागणी करते. ती म्हणते, “माझंही ऐक. मजला किती घाणेरडा आहे ते पहा.” यानंतर ती शाळेचे शौचालय किती गलिच्छ आहे हे पाहण्यासाठी दाखवते. "मोदीजी, तुम्ही संपूर्ण देशाचे ऐकता." मी पण एक लहान मुलगी आहे, माझे पण ऐका. आमची शाळा चांगली बनवा. खूप सुंदर शाळा बांधा म्हणजे आम्हाला गोणपाट घालून बसावे लागणार नाही, असंही ती पुढ म्हणते. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेNarendra Modiनरेंद्र मोदी