शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी हे राम, शहा हे लक्ष्मण योगी आदित्यनाथ हे हनुमान'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:58 IST

बलात्कारांची प्रकरणे वाढण्यास पालक व मोबाइल जबाबदार आहेत, असे म्हणून वाद निर्माण करणारे भाजपाचे बैरियाचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंग

बलिया (उत्तर प्रदेश) : बलात्कारांची प्रकरणे वाढण्यास पालक व मोबाइल जबाबदार आहेत, असे म्हणून वाद निर्माण करणारे भाजपाचे बैरियाचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंग यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामचंद्राचे अवतार आहेत, अशी मुक्ताफळे उधळली आहेत.त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची तुलना लक्ष्मणाशी केली आहे. रामराज्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या कार्यात योगदान देण्यासाठी देवानेच शहा यांना लक्ष्मणाच्या रूपाने स्वर्गातून पृथ्वीवर धाडले आहे, असेही ते म्हणाले. भारतात रामराज्य आणू पाहणारे नरेंद्र मोदी हे भगवान रामाचेच अवतार असल्याचे त्यांनी ऐकवले.पक्षाध्यक्ष अमित शहा हे बुद्धिमत्तेच्या बाबतीत सम्राट चंद्रगुप्ताचे सल्लागार चाणक्याप्रमाणे आहेत, असे सांगूनच ॉसुरेंद्र सिंग थांबले नाहीत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमानाशी केली. हा सारा योगायोग आहे, असे सांगून हे तिघे मिळून भारतात राम राज्य स्थापन करतील आणि लोकांचे रामराज्याचे स्वप्न त्यामुळे पूर्ण होईल, असाही दावा त्यांनी केला. (वृत्तसंस्था)याच सुरेंद्र सिंग यांनी उन्नावमधील तरुणीवर बलात्कार करणारे स्वपक्षाचे आमदार कुलदीप सेंगर यांचे उघडपणे समर्थन केले होते. तसे करताना तीन मुलांची आई असलेल्या महिलेवर कोणी बलात्कार कसे करेल, असे उद्गारही त्यांनी काढले होते. बलात्कार झालेली तरुणी ही तीन मुलांची आई असल्याचा अप्रत्यक्ष आरोपच त्यांनी केला होता.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी