शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी, पवार, जेटली घटवताहेत वजन, राजकीय वजन वाढवण्यासाठी ‘व्यायाम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 07:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वित्तमंत्री अरुण जेटली आदी नेतेमंडळी आपले शारीरिक वजन घटविण्याच्या मागे लागली आहेत.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वित्तमंत्री अरुण जेटली आदी नेतेमंडळी आपले शारीरिक वजन घटविण्याच्या मागे लागली आहेत. लोकसभा निवडणुका अवघ्या १०० दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात प्रत्येकाचे राजकीय वजन किती हे ठरेलच, पण त्या रणधुमाळीत आपण तंदरुस्त हवे असा या नेत्यांचा कटाक्ष आहे.नरेंद्र मोदी यांनी प्रयत्नपूर्वक तीन किलो वजन घटविले आहे. निमलष्करी दलाच्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मोदी व्यायाम करतात. त्यांची व्यायामशाळा साऊथ ब्लॉक कार्यालयात आहे. महिन्यातील १५ दिवस ते तेथे हजेरी लावतात. आणखी सात किलो वजन लोकसभा निवडणुकांपर्यंत कमी करण्याचे त्यांनी ठरविले आहे.शरद पवार यांनी नियमित व्यायामाद्वारे १५ किलो वजन कमी केले. त्यामुळे त्यांच्या चालण्याची गतीही वाढली आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी तब्बल २० किलो वजन घटविले आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणापासून आणखी काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांनी पथ्यपाणी तसेच आहाराची बंधने कटाक्षाने पाळली आहेत. यामुळेच त्यांच्या प्रकृतीतही चांगली सुधारणा झाली आहे.व्यायामाबद्दल जागरूककेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आपल्या निवासस्थानीच ट्रेडमिलवर तसेच कॉन्स्टिट्यूशन क्लब आॅफ इंडियाच्या (सीसीआय) जिममध्ये व्यायाम करतात.केंद्रीय पर्यावरणमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय पोलादमंत्री चौधरी बिरेंदर सिंह, संसदीय कामकाजमंत्री विजय गोयल हेदेखील व्यायामप्रेमी आहेत. सीसीआयच्या जिममध्ये व्यायामासाठी येणाऱ्या राजकारणी नेत्यांची संख्या वाढत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी