शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Modi in Manipur: ढम ढम बाजे ढोल... पंतप्रधान मोदींनी मणीपूरमध्ये पारंपरीक घंटाही वाजवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 18:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणीपूर दौऱ्यावर असून मणीपूरच्या जनतेसाठी 4800 हजार कोटी रुपयांच्या योजनेचं उद्घाटन मोदींच्याहस्ते करण्यात आलं आहे

ठळक मुद्देमोदींनी स्वागत करण्यासाठी वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांसमेवत स्वत:ही वाद्य वाजविण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे मोदींनी ढोल आणि पारंपरीक घंटाही वाजवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. 

मणीपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रांतिक अस्मिता जपणारे नेते आहेत. त्यामुळे, ज्या राज्यात ते सभा किंवा रॅली काढतात तेथील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांच्यात आपलेपणा जपण्यासाठी ते संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेतं संवाद साधतात. महाराष्ट्रात मराठी, गुजरातमध्ये गुजराती, कर्नाटकात कानडी भाषेचा मोदींनी अनेकदा वापर केल्याचं आपण पाहिलं आहे. तसेच, त्या राज्यांच्या परंपराही ते जपतात. मोदींनी मणीपूर दौऱ्यात तेथील पारंपरीक वाद्य वाजवत अनेकांची मने जिंकली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणीपूर दौऱ्यावर असून मणीपूरच्या जनतेसाठी 4800 हजार कोटी रुपयांच्या योजनेचं उद्घाटन मोदींच्याहस्ते करण्यात आलं आहे. संपूर्ण नॉर्थ ईस्टमधील युवक आज शस्त्रास्त्रे सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात परतले आहेत. यापूर्वीच्या सरकारने पूर्वेत्तर राज्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मोदींना केला. दरम्यान, मणीपूर दौऱ्यावर आल्यानंतर मोदींचं मणीपूरच्या पारंपरीक कला आणि नृत्य संस्कृतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी, मोदींनी स्वागत करण्यासाठी वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांसमेवत स्वत:ही वाद्य वाजविण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे मोदींनी ढोल आणि पारंपरीक घंटाही वाजवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. जीमममधील व्हिडिओही व्हायरल

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली. तत्पूर्वी, पंतप्रधान येथे असलेल्या क्रीडा संकुलात पोहोचले. येथे असलेल्या जिमला पंतप्रधानांनी भेट दिली आणि स्वत: जिममध्ये व्यायामही केला. पीएम मोदी सर्वप्रथम येथील जिममध्ये पोहोचले आणि तेथील मशीन्सचा त्यांनी आढावा घेतला. येथे त्यानी फिटनेस इक्विपमेंट Body Wait latpull machine मशीनवर एक्रसाइज केली. मोदींनी सलग 15 वेळा हे मशीन एकापाठोपाठ एक खेचले होते, त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManipur People's Partyमणिपूर पीपल्स पार्टीnorth eastईशान्य भारत