शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रफाएल फायटर जेट विमानांच्या खरेदीत मोदी सरकारने वाचवले 12,600 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 12:30 IST

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तुलनेत केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने रफाएल लढाऊ विमानांच्या खरेदी करारात मोठी बचत केली आहे.

ठळक मुद्देगुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने रफाएल विमानांच्या खरेदी करारावरुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.रफाएल विमान खरेदी करण्याच्या किंमतीमध्ये बेसुमार वाढ झाली तसेच करारात टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचाही समावेश नसल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

नवी दिल्ली - काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तुलनेत केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने रफाएल लढाऊ विमानांच्या खरेदी करारात मोठी बचत केली आहे. भारत फ्रान्सच्या दासॉल्ट एव्हिएशनकडून उड्डाणवस्थेतील ३६ रफाएल लढाऊ विमाने विकत घेणार आहे. हा करार करताना  मोदी सरकारने 35 कोटी अमेरिकन डॉलर्सची बचत केली आहे. त्याचप्रमाणे शस्त्रास्त्र, देखभाल आणि प्रशिक्षणामध्येही 130 कोटी अमेरिकन डॉलर्सची बचत होणार आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने रफाएल विमानांच्या खरेदी करारावरुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.  भाजपाप्रणीत एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर रफाएल विमान खरेदी करण्याच्या किंमतीमध्ये बेसुमार वाढ झाली तसेच करारात टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचाही समावेश नसल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या सर्व व्यवहाराशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले कि,  प्रत्यक्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात या विमानांच्या खरेदीमध्ये 12,600 कोटी रुपयांची बचत झाली आहे. 

मोदी सरकार मूळ 526 कोटी किंमत असलेले रफाएल विमान 1,570 कोटींना विकत घेत आहे तसेच या संपूर्ण व्यवहाराची माहिती सुद्धा उपलब्ध करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. काँग्रेसच्या काळापासून रफाएल विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरु आहे. भारतीय हवाई दलाला 126 लढाऊ विमानांची आवश्यकता असल्याने हा करार करण्यात आला. 

संपुआच्या तुलनेत एनडीच्या कार्यकाळात हा करार अधिक यशस्वी ठरला असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या काळात उड्डाणवस्थेतील 18 विमाने मिळणार होती. पण एनडीएने या कराराचा फेरआढावा घेऊन चर्चा केली. त्यामध्ये उड्डाणवस्थेतील 36 विमाने देण्याचे  दासॉल्टने मान्य केले तसेच फ्रान्सकडून मिटीयॉर क्षेपणास्त्रही मिळणार आहे ज्यामुळे ही विमानांची क्षमता अधिक वाढेल. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल