शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:33 IST

भाजपा २0१९ च्या तयारीला; विकासकामांचा आणला व्हिडीओ

नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शनिवारी चार वर्षे पूर्ण होत असून, २0१९च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपाने आता ‘साफ नियत, सही विकास - २0१९ में फिर से मोदी सरकार’ अशी घोषणा तयार केली आहे. मात्र मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करून काँग्रेस उद्या ‘विश्वासघात दिन’ पाळणार आहे. चार वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाने खास घोषणा तयार केली आहे. शिवाय भाजपाने विकासकामांचा व्हिडीओ तयार केला असून, तो प्रसारित केला जाईल.काँग्रेसतर्फे आज विश्वासघात दिनमोदी सरकार जनताविरोधी धोरणे कशी अवलंबत आहे, या काळात इंधनाचे दर कसे वाढवले, लोकांना रोजगारांना कसे मुकावे लागले, महागाई कशी वाढवली, काही उद्योगपतींचाच कसा फायदा झाला, हे सारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांमार्फत करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. पक्षाने एक पोस्टर प्रकाशित केले असून, त्यावर ‘विश्वासघात’ असे लिहिलेले आहे. ते प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका व राज्यांच्या राजधान्यांमध्ये लावण्यात येईल.पण लोकप्रियतेत मोठी घटमोदींना दुसरी टर्म देण्यास जवळपास अर्ध्या जनतेचा नकार विरोधकांची एकजूट, महागाई, बेरोजगारीवरून जनतेत असलेली नाराजी यांचा फटका मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बसण्याची चिन्हे आहेत.एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने संयुक्तरीत्या केलेल्या सर्व्हेनुसार मोदींच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाली आहे. भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत घट होण्याची चिन्हे आहे. मोदींना दुसरी टर्म देण्यास जवळपास अर्ध्या जनतेने नकार दिला आहे.राजस्थान व मध्यप्रदेशात भाजपाचा पराभव होण्याची चिन्हेराजस्थान, मध्यप्रदेशात येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुका आहेत. तेथे सत्ताधारी भाजपाऐवजी काँग्रेसला पसंती आहे. महाराष्टÑातही मोदी सरकारबद्दल नाराजी वाढत आहे.राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत वाढराहुल यांची लोकप्रियता वाढत आहे. ती आता मोदींच्या बरोबरीत आली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत दोघांत टस्सल पहायला मिळेल.2019 मध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता मिळवता येणार नाही. मित्रपक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर सरकार स्थापन करावे लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा