शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राफेलच्या बचावासाठी मोदी सरकारने करारच बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 04:51 IST

राफेल लढाऊ विमान स्पर्धेतून बाद झाले असते म्हणून मोदी सरकारने जून २०१६ मध्ये आधीच्या काँग्रेस सरकारच्या काळात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स बरोबरचा करारच बदलल्याच्या वृत्ताला संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला.

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान स्पर्धेतून बाद झाले असते म्हणून मोदी सरकारने जून २०१६ मध्ये आधीच्या काँग्रेस सरकारच्या काळात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स बरोबरचा करारच बदलल्याच्या वृत्ताला संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला.काँग्रेस सरकारने २००७ साली १२६ लढाऊ विमानांसाठी जागतिक निविदा मागविल्या होत्या. विदेशी कंपनीकडून सरकार फक्त १८ विमाने खरेदी करणार होते व उरलेली १०८ विदेशी कंपनीच्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या सहकार्याने भारतात तयार करायची होती. या निविदेची प्रमुख अट म्हणजे भारतात विमाने तयार करताना विदेशी कंपनीला २.७ मानवी श्रम तासाप्रमाणे काम करायचे होते. म्हणजे भारतातील कर्मचारी/ कामगारांना २.७० पट मोबदला द्यावा लागणार होता. या निविदेला फ्रान्सच्या द सॉल्ट एव्हिशनने व युरो ईएडीएस यांच्यासह सहा विमान कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता.>...तर झाले असते बादनिविदेत राफेल (द सॉल्ट) ची बोली सर्वात कमी होती. परंतु २.७० मानवी श्रम तास सूत्र लावून त्यांची किंमत काढली असता युरो ईडीएसच्या विमानाची बोली सर्वात स्वस्त ठरून राफेल स्पर्धेतून बाद झाले असते. हे टाळण्यासाठी मोदी सरकारने हा करारच रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.