शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची मोठी कारवाई, Part-time Job च्या नावाखाली फ्रॉड करणाऱ्या १०० हून अधिक वेबसाईट्स ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 15:01 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाने ब्लॉक केलेल्या वेबसाइट्स देशाबाहेरून ऑपरेट केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली :  अनेकजण पार्ट टाईम जॉब करतात. मात्र, अलीकडच्या काळात पार्ट टाईमज जॉब आणि गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता या संदर्भात भारत सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याबाबत कठोर कारवाई करत केंद्रीय गृह मंत्रालयाने पार्ट टाईम जॉब आणि अवैध गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या अशा जवळपास १०० हून अधिक वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने ब्लॉक केलेल्या वेबसाइट्स देशाबाहेरून ऑपरेट केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत या वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. गृह मंत्रालयाशी संलग्न नॅशनल सायबर क्राइम थ्रेट अॅनालिसिस युनिट (NCTAU) चे एक युनिट इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेन्सरने  (I4C)गेल्या आठवड्यात या वेबसाइट्स ब्लॉक करण्याची मागणी केली होती. 

इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेन्सरद्वारे असे सांगण्यात आले की, या वेबसाइट्स युजर्सना नोकरी आणि गुंतवणुकीचे खोटे आमिष दाखवत आहेत आणि त्यांना फसवणुकीचे बळी बनवले जात आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या सर्व वेबसाइट्स लोकांना फसवण्यासाठी जाहिराती, चॅट मेसेंजर आणि भाड्याने घेतलेल्या खात्यांचा आधार घेत होत्या. तसेच, आर्थिक फसवणूक करून कमावलेला पैसा क्रिप्टो करन्सी, परदेशी एटीएममधून पैसे काढणे आणि अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून भारताबाहेर पाठवला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम