शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था गाळात, काँग्रेसचे गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने साडेतीन वर्षांत देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. देश रसातळाला जात आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत आहेत, असा आरोप शुक्रवारी काँग्रेसतर्फे करण्यात आला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने साडेतीन वर्षांत देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. देश रसातळाला जात आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत आहेत, असा आरोप शुक्रवारी काँग्रेसतर्फे करण्यात आला.अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी आकडेवारी मांडून सांगितले की, पेटीएम, एअरटेल पेमेंट बँक यांच्यासारख्या डिजिटल बँकांना मोठा लाभ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होऊनही ग्राहकांना महाग पेट्रोल- डिझेल दिले जात आहे. बँकांचा क्रेडिट ग्रोथ भारताच्या इतिहासातील सर्वांत खालच्या स्तरावर पोहोचला आहे. आरबीआयचे आकडे सांगतात की, वर्ष १६-१७मध्ये ग्रोथ ५.७ टक्क्यांपर्यंत खाली आला. तोटा वाढत आहे. उद्योग बंद होत आहेत. रोजगार मिळणे तर दूरच, पण जे नोकरीवर आहेत त्यांचा रोजगारही हिसकावून घेतला गेला आहे.