शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Modi Cabinet Full List: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? जाणून घ्या एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 22:43 IST

Portfolio Of New Ministers: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला. यात २८ राज्यमंत्री आणि १५ कॅबिनेट मंत्र्यांसह एकूण ४३ नव्या मंत्र्यांनी मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. आता खातेवाटप देखील जाहीर झालं आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी स्वत:जवळ ठेवली आहे. तर नव्यानं तयार करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे असणार आहे. 

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नेमकं कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं देण्यात आलंय? जाणून घेऊयात...

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी- विज्ञान तंत्रज्ञान विभाग
  • अमित शहा- सहकार मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
  • मनसुख मांडवीय- केंद्रीय आरोग्य मंत्रालय, खते-रसायन मंत्रालय
  • अश्विनी वैष्णव- केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि आयटी व कम्युनिकेशन मंत्रालय
  • धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री, कौशल्य विकास मंत्रिपद
  • पियूष गोयल- वस्त्रोद्योग मंत्रालय आणि ग्राहक कल्याण मंत्रालयासोबतच वाणिज्य मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
  • हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्रायल, नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय
  • अनुराग ठाकूर- माहिती व प्रसारण मंत्रालय, यासोबतच युवा मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
  • ज्योतिरादित्य शिंदे- नागरी उड्डाण मंत्री
  • नायारण राणे- सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय (MSME मंत्रालय)
  • सर्बानंद सोनोवाल- पोर्ट, शिपिंग आणि वॉटरवेज मंत्रालय, आयुष मंत्रालय
  • मुख्तार अब्बास नक्वी- केंद्रीय अल्पसख्यांक मंत्रालय
  • डॉ. वीरेंद्र कुमार- सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
  • रामचंद्र प्रसाद सिंग- स्टील मंत्रालय
  • स्मृती इराणी- आता केवळ बालविकास मंत्रालय
  • भुपेंद्र यादव- श्रम मंत्रालय
  • आर.के.सिंह- केंद्रीय कायदे मंत्री
  • गिरीराज सिंह- ग्रामविकास मंत्रालय
  • किरन रिजीजू- सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री
  • पशुपती पारस- अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
  • महेंद्र नाथ पाण्डेय - अवजड उद्योग मंत्री 
  • पुरूषोत्तम रुपाला- मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्री

  • जी.किशन रेड्डी- सांस्कृतिक व पर्यटन मंत्री आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रीराज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)१. राव इंद्रजीत सिंह- सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), योजना मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि कॉर्पोरेट मंत्रालय राज्यमंत्री२. डॉ. जितेंद्र सिंह- विज्ञान आणि प्राद्योगिकी मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)राज्यमंत्री१. श्रीपाद येसो नाईक- पोर्ट, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रायल राज्यमंत्री, यासोबतच पर्यटन राज्यमंत्री२. फग्गनसिंग कुलस्ते- इस्पात मंत्रालय राज्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्रालय राज्यमंत्री३. प्रल्हादसिंह पटेल- जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री४. अश्विनी कुमार चौबे- उपभोक्ता, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय राज्यमंत्री, यासोबतच पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय राज्यमंत्री५. अर्जुन राम मेघवाल- संसदीय कार्यमंत्री राज्यमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री६. व्ही.के.सिंह- रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय राज्यमंत्री, नागरी उड्डाण मंत्रालय राज्यमंत्री७. कृष्णपाल- विद्युत मंत्रालय राज्यमंत्री, अवजड उद्योग राज्यमंत्री८. रावसाहेब दानवे- रेल्वे मंत्रालय राज्यमंत्री, कोळसा मंत्रालय राज्यमंत्री आणि अन्न मंत्रालय राज्यमंत्री९. रामदास आठवले- सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री१०. साध्वी निरंजन ज्योती- उपभोक्त, खाद्य आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्रालाय राज्यमंत्री११. डॉ. संजीव कुमार बाल्यान- मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअर मंत्रालय राज्यमंत्री१२. नित्यानंद राय- गृहमंत्रालय राज्यमंत्री१३. पंकज चौधरी- अर्थमंत्रालय राज्यमंत्री१४. अनुप्रिया सिंह पटेल- वाणिज्य मंत्रालय राज्यमंत्री१५. एस.पी.सिंह बघेल- कायदा आणि न्याय मंत्रालय राज्यमंत्री१६. राजीव चंद्रशेखर- कौशल्य विकास राज्यमंत्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्राद्योगिकी मंत्रालय राज्यमंत्री१७. शोभा करंदलाजे- कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय राज्यमंत्री१८. भानु प्रताप सिंह वर्मा- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय राज्यमंत्री१९. दर्शन विक्रम जरदोश- वस्त्रोद्योग राज्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्री२०. व्ही. मुरलीधरन- परराष्ट राज्यमंत्री, संसदीय कामकाज राज्यमंत्री२१. मिनाक्षी लेखी- परराष्ट्र राज्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रालय राज्यमंत्री२२. सोम प्रकाश- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय राज्यमंत्री२३. रेणुका सिंह सरुता- जनजाती प्रकरणांमध्ये राज्यमंत्री२४. रामेश्वर तेली- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय राज्यमंत्री आणि श्रम कल्याण व रोजगार मंत्रालय राज्यमंत्री२५. कैलाश चौधरी- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय राज्यमंत्री२६. अन्नपूर्णा देवी- शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री२७. ए.नारायणस्वामी- सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालय राज्यमंत्री२८. कौशल किशोर- आवास आणि शहरी प्रकरणं मंत्रालय राज्यमंत्री२९. अजय भट्ट- संरक्षण मंत्रालय राज्यमंत्री आणि पर्यटन विकास राज्यमंत्री३०. बी.एल.वर्मा- उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्रालय राज्यमंत्री३१. देवुसिंह चौहान- संचार मंत्रालय राज्यमंत्री३२. अजय कुमार- गृहमंत्रालय राज्यमंत्री३३. भगवंत खुबा- नवऊर्जा मंत्रालय राज्यमंत्री आणि रसायन मंत्रालय राज्यमंत्री३४. कपिल पाटील- पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्री३५. प्रतिमा भौमिक- सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालय राज्यमंत्री३६. डॉ. सुभाष सरकार- शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री३७. डॉ. भागवत कराड- अर्थ मंत्रालय राज्यमंत्री३८. डॉ. राजकुमार रंजन सिंह- परराष्ट्र मंत्रालय राज्यमंत्री, शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री३९. डॉ. भारती पवार- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्री४०. बिश्वेश्वर टुडू- जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री४१. शांतनु ठाकूर- बंदरं आणि जल मंत्रालय राज्यमंत्री४२. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई- महिला आणि बालकल्याण मंत्रालय राज्यमंत्री, आयुष मंत्रालय राज्यमंत्री४३. जॉन बारला- अल्पसंख्यांक मंत्रालय राज्यमंत्री४४. डॉ. एल. मुरुगन- मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालय राज्यमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री४५. निसिथ प्रमाणिक- गृह मंत्रालय राज्यमंत्री, क्रीडा मंत्रालय राज्यमंत्री

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीNarayan Raneनारायण राणे