Modi defeats 10 former chief ministers | मोदींच्या लाटेत १० माजी मुख्यमंत्री पराभूत
मोदींच्या लाटेत १० माजी मुख्यमंत्री पराभूत

नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळविलेल्या विजयामध्ये ९ माजी मुख्यमंत्र्यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला.
यामध्ये ईशान्य दिल्लीतून शीला दीक्षित, हरियानाच्या सोनपतमधून भूपींदरसिंग हुडा, उत्तराखंडमधून हरिश रावत नैनीतालमधून, मध्य प्रदेशचे दिग्विजय सिंग भोपाळमधून, महाराष्ट्राचे सुशीलकुमार शिंदे सोलापूरातून, मेघालयात तुरामधून मुकूल संगमा, अरुणाचल प्रदेशातून नबम तुकी, कर्नाटकात चिकबलपूर येथून वीरप्पा मोईली आणि एच. डी. देवेगौडा, महाराष्टÑातून अशोक चव्हाण यांना पराभव चाखावा लागला.


Web Title: Modi defeats 10 former chief ministers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.