शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
3
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
4
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
5
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरमध्ये तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
6
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
7
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
9
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
10
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
11
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
12
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
13
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
14
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
15
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
16
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
17
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
18
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
19
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
20
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   

अंधांना नोटा ओळखण्यास मोबाइल अ‍ॅपची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 01:31 IST

सध्या १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटा चलनात आहेत, शिवाय एक रुपयाची नोटही भारत सरकारने जारी केलेली आहे.

नवी दिल्ली : कमी दृष्टी किंवा पूर्णपणे अंध असलेल्यांना भारतीय चलनी नोटांचे मूल्य ओळखण्यासाठी मदत करणारे मोबाईल अ‍ॅप रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया उपलब्ध करणार आहे. सध्या १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटा चलनात आहेत, शिवाय एक रुपयाची नोटही भारत सरकारने जारी केलेली आहे. सध्या अंध व्यक्तींना १०० रुपयांच्या वरील चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी इन्टॅग्लिओ प्रिंटिंग बेसड् आयडेंटिफिकेशन मार्क्सचा उपयोग होतो आहे.मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तंत्रज्ञान कंपन्यांकडून निविदा मागवल्याआहेत. या मोबाईल अ‍ॅपद्वारे महात्मा गांधी मालिकेतील आणि महात्मा गांधी मालिकेतील (नवी) सर्वचलनी नोटा ओळखता आल्या पाहिजेत, असे बँकेने निवेदनातम्हटले.मोबाईल कॅमेऱ्यासमोर नोट ठेवल्यावर तिचा फोटो घेणे किंवा नोटेवरून कॅमेरा फिरवल्यास नोट ओळखता यावी. या अ‍ॅपद्वारे अवघ्या दोन किंवा त्यापेक्षा कमी सेकंदांत चलनी नोट ओळखता आलीपाहिजे आणि हे अ‍ॅप इंटरनेट जोडणीशिवाय आॅफलाईनही वापरता आले पाहिजे. हे मोबाईल अ‍ॅप अनेक भाषांयुक्त असेल, तसेच आॅडिओ नोटिफिकेशन्ससह असावे. सध्या हे अ‍ॅप किमान हिंदी आणि इंग्रजी भाषेत अपेक्षित आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल