शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

एमएमआरडीए प्रकल्पबाधित बेघर

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

एमएमआरडीए प्रकल्पबाधित बेघर

एमएमआरडीए प्रकल्पबाधित बेघर
पुनर्वसन करण्याची मागणी : रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
मुंबई :
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या मेट्रो-१ आणि मेट्रो ३ प्रकल्पातील शेकडो प्रकल्पबाधितांना अद्यापही हक्काचे घर मिळालेले नाही. या प्रकल्पबाधितांना गणेशोत्सवापुर्वी घराचा ताबा न दिल्यास मुंबई महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रेल्वे झोपडप˜ी पुनर्वसन समितीने दिला आहे.
एमएमआरडीए प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी समितीने यापुर्वी भाजपा कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतरही मुख्यमंत्री प्रकल्पबाधितांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने अखेर समितीने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. मेट्रो १ साठी वसार्ेवा, घाटकोपर, भीमनगर येथील ३६१ झोपड्या तोडण्यात आल्या. या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन नाहूर येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बेघर झोपडप˜ीवासियांना ताबा पत्र देण्यात आले असले तरी गेल्या चार वर्षांपासून रहिवाशांना घरांचा ताबा दिला नसल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष चांगदेव वानखेडे यांनी केला आहे.
मेट्रो ३ प्रकल्पासाठी अंधेरी पूर्व येथील सारिपुत नगर, सिप्झ, एमआयडीसी येथील झोपड्या तोडण्यात आल्या असून येथील झोपडप˜ीवासियांनाही घरांचा ताबा देण्यात आला नसल्याचे, वानखेडे म्हणाले. प्रकल्पबाधितांना एमएमआरडीएने घराचा ताबा न दिल्यास मुंबईसह ठाण्यामध्ये आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.