शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! कुत्रा चावल्यानंतर ४ महिन्यांनी मुलाची प्रकृती बिघडली, अचानक भुंकू लागला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:03 IST

एका १७ वर्षीय मुलाला कुत्रा चावल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी तो अचानक कुत्र्यासारखा भुंकू लागला आहे.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका १७ वर्षीय मुलाला कुत्रा चावल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी तो अचानक कुत्र्यासारखा भुंकू लागला आहे. ही घटना कछवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगीपुरवा गावातील आहे. येथील रहिवासी भाईलाल यांचा १७ वर्षांचा मुलगा करण आपल्या आजोळी (ननिहाल) हरौवा येथे गेला होता.

आजोळी असताना ४ महिन्यांपूर्वी त्याला एक कुत्रा चावला होता. त्यानंतर त्याला पहिलं इंजेक्शन आजोळीच एका खासगी रुग्णालयात देण्यात आलं. दुसरं इंजेक्शन कछवा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात देण्यात आलं. मात्र त्यानंतरचं इंजेक्शन कुटुंबाच्या निष्काळजीपणामुळे देण्यात आलं नाहीत. या हलगर्जीपणामुळे ४ महिन्यांनंतर करणच्या प्रकृतीत विचित्र बदल झाले असून तो कुत्र्यासारखे आवाज काढू लागला आहे.

इतकंच नव्हे तर त्याची चालण्याची आणि बसण्याची पद्धतही बदलली आहे. मुलाची ही अवस्था पाहून घाबरलेल्या नातेवाईकांनी त्याला जमुआ चौकातील राम जानकी मंदिरात नेलं. त्याला भूताने झपाटलं आहे असं वाटल्याने ते मंदिरात प्रार्थना करू लागले. मात्र स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून मुलाला कछवा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. तिथे प्राथमिक उपचार करून त्याला वाराणसीला रेफर करण्यात आल आहे.

विंध्यवासिनी स्वशासी राज्य वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन किशोर यांनी सांगितलं की, "या मुलाला रेबीजचे सर्व इंजेक्शन देण्यात आले नाहीत. त्यामुळे आता त्याच्या शरीरात रेबीजची लक्षणं दिसू लागली आहेत. जर एखाद्या रुग्णामध्ये अशी लक्षणं दिसू लागली, तर त्याचं वाचणं कठीण होतं. त्यामुळे कुत्रा चावल्यास त्वरित रेबीजचे सर्व इंजेक्शन घेणं अनिवार्य आहे."

मुलाचे वडील भाईलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "४ महिन्यांपूर्वी मुलाला कुत्रा चावला होता, पण आता तो भुंकू लागला आहे. आम्हाला वाटलं त्याला बाहेरची भूतबाधा झाली आहे, म्हणून आम्ही त्याला मंदिरात नेलं होतं. पण रुग्णालयात आणल्यावर समजलं की ही रेबीजची लक्षणं आहेत."

English
हिंदी सारांश
Web Title : Horror: Boy Barks Like Dog Months After Bite; Rabies Strikes

Web Summary : In Uttar Pradesh, a boy started barking like a dog four months after a dog bite due to incomplete rabies vaccinations. He was taken to a temple initially, then rushed to the hospital. Doctors confirmed rabies, emphasizing the importance of complete vaccination after dog bites.
टॅग्स :dogकुत्राUttar Pradeshउत्तर प्रदेश