शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमध्ये काम करू इच्छित नाही अधिकारी?, केंद्रानं राज्यांकडून प्रतिनियुक्तीसाठी मागवले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 18:24 IST

केंद्रात काम करण्यासाठी अधिकारी अनुत्सुक असल्याचं सांगत कार्मिक मंत्रालयानं राज्यांकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मागवले आहेत.

नवी दिल्लीः केंद्रात काम करण्यासाठी अधिकारी अनुत्सुक असल्याचं सांगत कार्मिक मंत्रालयानं राज्यांकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मागवले आहेत. ज्यांना भविष्याच पुढे जायचं आहे आणि ज्यांच्याकडे चांगला अनुभव आहे, अशा अधिकाऱ्यांचं प्रतिनियुक्तीवर आदान-प्रदान करण्यात यावं, असा प्रस्तावही केंद्रानं राज्य सरकारांना दिला आहे. कार्मिक मंत्रालयानं राज्यांना पत्र पाठवून म्हटलं आहे की, 2019च्या भरतीसाठी अर्ज मागवून सहा महिने झाले आहेत. आतापर्यंत म्हणावे तसे अर्ज आलेले नाहीत.खासकरून उपसचिव/संचालक स्तरावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या योजनेंतर्गत विविध विभागांत अधिकाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याचंही केंद्रानं निदर्शनास आणून दिलं आहे. या पत्रात केंद्रीय कर्मचारी योजनेंतर्गत उपसचिव/संचालक/संयुक्त सचिव स्तराच्या अधिकाऱ्यांची मोठी संख्येनं नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जेणेकरून इतर केंद्रीय अधिकाऱ्यांसाठी प्रतिनियुक्ती/राखीव प्रतिनियुक्तीचा वापर करता येईल.मंत्रालयानं पत्रात म्हटलं आहे की, उपसचिव किंवा संचालक स्तराच्या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती फारच कमी आहे. पश्चिम बंगाल कॅडरचे आठ अधिकारी केंद्रात काम करत आहेत. तर त्यांची प्रतिनियुक्तीची संख्या 78 ही निर्धारित करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश कॅडरचेही 134 अधिकाऱ्यांच्या तुलनेत फक्त 44 अधिकारी काम करत आहेत. कर्नाटकात फक्त 20 अधिकारी प्रतिनियुक्तीवर आहेत, तर त्यांची संख्या 68 ही निश्चित करण्यात आलेली आहे.