शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Video : ... अन् आदिवासी विकास मंत्र्यांनी हातावर चालत पार केला धोकादायक पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 20:43 IST

महाराष्ट्रातील कोकण आणि प. महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून नेतेमंडळींचे दौरे सुरू आहेत. पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असली तरी अद्यापही नद्यांचा प्रवाह मोठ्या गतीने वाहत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील कोकण आणि प. महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून नेतेमंडळींचे दौरे सुरू आहेत. पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असली तरी अद्यापही नद्यांचा प्रवाह मोठ्या गतीने वाहत आहे.

शिमला - देशभरातील विविध राज्यांत सध्या पावसामुळे रस्ते खचले आहेत. पुराच्या पाण्यामुळे नद्यांचा प्रवाह विस्तीर्ण आणि धोकादायक पातळी ओलांडून वाहत आहे. त्यातच, दरड कोसळून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये शेकडो नागरिकांना आपला जीव गमावला आहे. काही दिवसांपूर्वीचहिमाचल प्रदेशातील कनौर येथे दरड कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला होता. अद्यापही येथील नद्यांना पूर असल्याने प्रवास धोकादायकच बनला आहे. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशच्यामंत्री महोदयांनाही चक्क हातावर चालून रस्ता पार करावा लागला आहे. 

महाराष्ट्रातील कोकण आणि प. महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून नेतेमंडळींचे दौरे सुरू आहेत. पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असली तरी अद्यापही नद्यांचा प्रवाह मोठ्या गतीने वाहत आहे. महाराष्ट्रातील दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच हिमाचल प्रदेशमध्येही दरड कोसळून भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये, 9 पर्यटकांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशमध्येही पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.  हिमाचल प्रदेशचे आदिवासी विकासमंत्री आज चक्क हातावर चालून मार्ग काढताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी टाकलेल्या शिडीवरुन ते हातावर चालताना दिसत आहेत. त्यावेळी, मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा प्रवाहाच्या दोन्ही दिशेला दिसून येत आहे. रामलाल मार्कंड असं या मंत्रीमोहदयांचे नाव असून ते लाहौल आणि स्पीती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. येथील शंशा या गावातील पूल तुटल्यामुळे तेथे अशा पद्धतीने जुगाड करुन त्यांनी रस्ता पार केला.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशfloodपूरministerमंत्रीRainपाऊस